spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img
घरराजकारण
घरराजकारण

राजकारण

देश विदेशातील वाढत्या लोकप्रियतेमुळेच घाबरलेल्या भाजपाकडून राहुल गांधींना धमक्या : रमेश चेन्नीथला

विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेस पक्षाची कोकण विभागीय आढावा बैठक भाईंदर (पश्चिम) येथे पार पडली. या बैठकीला काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, यांच्यासह अनेक काँग्रेस पदाधिकारी उपस्थितीत होते. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना सत्ताधारी पक्षाचा खासदार, एक आमदार व एका केंद्रीय मंत्र्यांने दिलेल्या धमक्या धमक्या गंभीरपणे घेतल्या पाहिजेत. राहुल गांधी यांचा देश-विदेशात नावलौकिक व विश्वासार्हता प्रचंड वाढली...

विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये चार दिवस रंगले, उरले फक्त २ दिवस !

राज्यात राज्य विधिमंडळाचे अधिवेशन (Maharashtra Monsoon Session) हे १७ ऑगस्ट पासून चालू झाले आहे. आज अधिवेशनाचा पाचवा दिवस रंगणार आहे आणि अवघे २ दिवस...

मुंबईमधील शंभर टक्के रस्ते सिमेंट काँक्रिटचे होणार, एकनाथ शिंदेंनी दिले आश्वासन

दरवर्षी न चुकता मुंबईच्या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम केले जाते. मुंबईकरांची गैरसोय होऊ नये म्ह्णून कितीतरी टेंडर पास करून मुंबईच्या रस्त्यांची दडूजी केली जाते. पण,...

२५ हजार कोटींच्या मागण्या पूर्ण पण, शेतकऱ्यांसाठी दमडी नाही, काँग्रेस आक्रमक

राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ओला दुष्काळ जाहीर करण्याची गरज आहे परंतु एकनाथ शिंदे- फडणवीस सरकार मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहे....

“आले रे आले गद्दार आले” पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी दिल्या घोषणा

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या या आठवड्यातील दुसऱ्या दिवसातील कामकाजाची सुरुवात झाल्यानंतर आज पहिल्या सत्रामध्येच विरोधी पक्षनेते अजित पवार काहीशा ऍक्शन मोडमध्ये पाहायला मिळाले. याशिवाय भाजपा...

शिंदे – फडणवीस सरकारच्या 12 नावांची यादी राज्यपाल करणार का मंजूर?

गेल्या अडीच वर्षात राज्यपाल आणि महाविकास आघाडीत राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या मुद्द्यावरून सतत खटके उडत होते. पण, सत्तपालट होताच हे चित्र काहीस बदललेलं दिसतंय. शिंदे...
92अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा

Hot Topics