spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img
घरराजकारण
घरराजकारण

राजकारण

देश विदेशातील वाढत्या लोकप्रियतेमुळेच घाबरलेल्या भाजपाकडून राहुल गांधींना धमक्या : रमेश चेन्नीथला

विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेस पक्षाची कोकण विभागीय आढावा बैठक भाईंदर (पश्चिम) येथे पार पडली. या बैठकीला काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, यांच्यासह अनेक काँग्रेस पदाधिकारी उपस्थितीत होते. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना सत्ताधारी पक्षाचा खासदार, एक आमदार व एका केंद्रीय मंत्र्यांने दिलेल्या धमक्या धमक्या गंभीरपणे घेतल्या पाहिजेत. राहुल गांधी यांचा देश-विदेशात नावलौकिक व विश्वासार्हता प्रचंड वाढली...

‘नो टू हलाल’,भोंग्यानंतर मनसेने हाती घेतली नवी मोहीम

मशिदींवरील लाऊडस्पीकरविरोधात प्रचार करणाऱ्या राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आता हलाल मांसाविरोधात आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. महाराष्ट्रातील मनसेचे नेते यशवंत किल्लेदार यांनी एक...

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तुफान फटकेबाजी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शस्त्रक्रियेनंतर पहिल्यांदाच सभा घेतली. यावेळी त्यांनी राज्यातील अनेक घडामोडींचा समचार घेतला. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाषणात अनेक...

माझी तुलना गद्दारांशी करू नका – राज ठाकरे

महाराष्ट्र नवनिर्मण सेना अध्यक्ष राज ठाकरे (Maharashtra Navnirman Sena President Raj Thackeray) हे शस्त्रक्रियेनंतर पुन्हा सक्रिय झाले आहेत. मनसे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याला संबोधित करताना राज...

उत्तरेकडचं राजकारण महारष्ट्रात सुरु झालंय, परिस्तिथी गंभीर आहे, सभेत राज ठाकरेंचे सूचक व्यक्तव

सध्या महारष्ट्रातील राजकीय स्थित अस्थिर आहे. अडीज वर्षात जे घडलं ते चांगलं नव्हतं. फक्त निवडणुका सत्ताधारांच्या डोक्यात आहेत, कोण कुणासोबत आहे, हे कळतच नाही,...

राज्यातील सत्तासंघर्षाचे प्रकरण आता घटनापीठाकडे, पुढील सुनावणी २५ ऑगस्टला

शिवसेनेत बंड करत एकनाथ शिंदेसह आमदार बाहेर पडले, त्यानंतर राज्याच्या राजकारणामध्ये मोठा पेच निर्माण झाला आहे. हा राजकीय भूकंप झाल्यानंतर शिवसेना आमचीच असल्याचा दावा...
92अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा

Hot Topics