spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img
घरराजकारण
घरराजकारण

राजकारण

PM Narendra Modi देशातील भ्रष्टाचाराचे सरदार, गांधी कुटुंबावर बोलण्याचा त्यांना अधिकार नाही: Nana Patole

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (शुक्रवार, २० सप्टेंबर) महाराष्ट्र दौऱ्यावर असून वर्धा येथे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्तीच्या कालखंडात केलेल्या प्रगतीला अधोरेखित करण्यासाठी आयोजित केलेल्या राष्ट्रीय पीएम विश्वकर्मा कार्यक्रमात ते सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधत काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल चढवला. "काँग्रेसने केवळ भ्रष्टाचार वाढवला आहे, देशातील सर्वात भ्रष्ट पार्टीचे कुटुंब म्हणजे काँग्रेसचं शाही कुटुंब आहे," अशी टीका केली. आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार टीकास्त्र...

MPSC विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही, उदय सामंतांच स्पष्टीकरण

कोरोनानंतर जवळपास २ वर्षांनी मोठ्या उत्साहाने दहिहंडीचा उत्सव साजरा करण्यात आला. याच वर्षी गोविंदांना सुखावून टाकणारा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. गेल्या अनेक...

रत्नागिरीत निलेश राणेंचा ताफा अडवत महिलांनी केला रिफायनरी प्रकल्पाला विरोध

कोकणात रिफायनरी प्रकल्प सुरु करण्याचा निर्णय घेतल्यापासून स्थानिकांकडून याला विरोध होत आहे. निलेश राणे रिफायनरीच्या सर्वेक्षणासाठी रत्नागिरीतील बारसू गावात पोहचले. तर, यावेळी त्यांच्या या...

उद्धव ठाकरेंनी तह केला असता तर शिवसेना फुटली नसती, गुलाबराव पाटीलांचा टोला

युद्धाच्यावेळी शिवाजी महाराज तह करायचे तसाच तह जर शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला तर आज शिवसेनेवर हि वेळ आली नसती, शिवसेना फुटली नसती, असे...

सिसोदिया यांच्या अडचणी वाढ; सीबीआयने केली लुकआउट नोटीस जारी

दिल्लीतील दारू घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह 14 जणांविरुद्ध लुक आऊट नोटीस जारी केली आहे. या नोटिसमध्ये सीबीआयने ज्या आरोपींविरुद्ध एफआयआर नोंदवली आहे...

‘आरे वाचवा’ यासाठी मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील घरासमोर उद्या आंदोलन

मुंबईची फुफ्फुसे असलेले आरेचे जंगल हे भविष्यातही जंगलच रहावे आणि आरेमधील मेट्रो कारशेड रद्द करावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी महाराष्ट्र प्रदेश...
92अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा

Hot Topics