spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img
घरराजकारण
घरराजकारण

राजकारण

काँग्रेसचा भाजपाला आणखी एक धक्का, ज्येष्ठ नेते, माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकरांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक तोंडावर असताना भारतीय जनता पक्षाला आतापर्यंतचा सर्वात मोठा झटका बसताना दिसत आहे. भारतीय जनता पक्षाला काँग्रेसने आज मोठा धक्का देत नांदेड जिल्ह्यात मोठे खिंडार पाडले. भाजपचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांचे मेव्हणे तथा माजी राज्यमंत्री भास्करराव पाटील खतगावकर यांनी सून मीनलल पाटील खतगावकर यांच्यासह आज काँग्रेसमध्ये घरवापसी केली आहे. भास्करराव खतगावकर हे आधी काँग्रेसमध्येच होते. पण पक्षातील अंतर्गत नाराजीमुळे त्यांनी भाजपात प्रवेश केला होता. पण आता...

सिसोदिया यांच्या अडचणी वाढ; सीबीआयने केली लुकआउट नोटीस जारी

दिल्लीतील दारू घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह 14 जणांविरुद्ध लुक आऊट नोटीस जारी केली आहे. या नोटिसमध्ये सीबीआयने ज्या आरोपींविरुद्ध एफआयआर नोंदवली आहे...

‘आरे वाचवा’ यासाठी मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील घरासमोर उद्या आंदोलन

मुंबईची फुफ्फुसे असलेले आरेचे जंगल हे भविष्यातही जंगलच रहावे आणि आरेमधील मेट्रो कारशेड रद्द करावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी महाराष्ट्र प्रदेश...

मनसे अध्यक्ष राज ठाकरे लवकरच होणार पुन्हा ॲक्टिव्ह

महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे अध्यक्ष राज ठाकरे (Maharashtra Navnirman Sena President Raj Thackeray) आपल्या हिप बोनच्या शस्त्रक्रियेनंतर आता लवकरच ॲक्टिव मोडमध्ये पाहायला मिळणार आहेत. कारण...

राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त राहुल गांधींची भावूक पोस्ट म्हणाले, पापा आप हर पल मेरे साथ…

भारताचे माजी पंतप्रधान, राजीव गांधी यांची आज ७८वी जयंती. यानिमित्त आज शनिवारी वीर भूमी येथे काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वाड्रा यांनी...

‘आम्ही जिथे उभे राहतो तिथून रांग सुरु होते’ – आशिष शेलार

मुंबईमध्ये भाजप (BJP) कार्यकर्ता सत्कार सोहळा पार पाडलाय. या सत्कार सोहळ्यात भाजप अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांचा उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस...
92अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा

Hot Topics