spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img
घरराजकारण
घरराजकारण

राजकारण

काँग्रेसचा भाजपाला आणखी एक धक्का, ज्येष्ठ नेते, माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकरांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक तोंडावर असताना भारतीय जनता पक्षाला आतापर्यंतचा सर्वात मोठा झटका बसताना दिसत आहे. भारतीय जनता पक्षाला काँग्रेसने आज मोठा धक्का देत नांदेड जिल्ह्यात मोठे खिंडार पाडले. भाजपचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांचे मेव्हणे तथा माजी राज्यमंत्री भास्करराव पाटील खतगावकर यांनी सून मीनलल पाटील खतगावकर यांच्यासह आज काँग्रेसमध्ये घरवापसी केली आहे. भास्करराव खतगावकर हे आधी काँग्रेसमध्येच होते. पण पक्षातील अंतर्गत नाराजीमुळे त्यांनी भाजपात प्रवेश केला होता. पण आता...

‘मुंबई पालिकेवर भाजपा-शिवसेना युतीचाच झेंडा दिसणार’ ,देवेंद्र फडणवीसांचा निर्धार

महाराष्ट्र राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची सत्ता स्थापन झाल्यानंतर मावळते सरकार आणि सत्ताधारी सरकारमध्ये आरोप प्रत्यारोपांचा खेळ रंगू लागला. या पार्श्वभूमीवर आज...

आमच्या स्वार्थासाठी आम्ही कधीही युती तोडणार नाही, दीपक केसरकारांचे वक्तव्य

सत्तेत असलेल्या शिंदे गटाचे प्रवक्ते तथा मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे...

जळगाव जिल्ह्यात शिव संवाद यात्रेचे स्वागत करणारे बॅनर फाडले

शिवसेनेचे नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) हे आजपासून जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. जळगाव जिल्ह्यातील शिवसेना पक्षाचे पाच आमदार हे शिंदे गटात...

मुंबईला आलेली धमकी गांभीर्याने घेतली पाहिजे ; अजित पवार

रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर भागातील समुद्रात दोन अज्ञात व संशयास्पद बोट आढळून आल्या. त्यानंतर आता राज्यासाठी आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. समोर आलेल्या...

“दीड महिन्यांपूर्वी आम्ही ५० थरांची हंडी फोडली” – एकनाथ शिंदे

संपूर्ण राज्यात आज दहिहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. ठाण्यातील टेंभीनाका येथील दहिहंडी उत्सावात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली. राज्यभरात दहीहंडीचा उत्साह...
92अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा

Hot Topics