spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img
घरराजकारण
घरराजकारण

राजकारण

काँग्रेसचा भाजपाला आणखी एक धक्का, ज्येष्ठ नेते, माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकरांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक तोंडावर असताना भारतीय जनता पक्षाला आतापर्यंतचा सर्वात मोठा झटका बसताना दिसत आहे. भारतीय जनता पक्षाला काँग्रेसने आज मोठा धक्का देत नांदेड जिल्ह्यात मोठे खिंडार पाडले. भाजपचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांचे मेव्हणे तथा माजी राज्यमंत्री भास्करराव पाटील खतगावकर यांनी सून मीनलल पाटील खतगावकर यांच्यासह आज काँग्रेसमध्ये घरवापसी केली आहे. भास्करराव खतगावकर हे आधी काँग्रेसमध्येच होते. पण पक्षातील अंतर्गत नाराजीमुळे त्यांनी भाजपात प्रवेश केला होता. पण आता...

विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या पहिल्याच प्रश्नापुढे शिंदे सरकार ठरले असमर्थ

सभागृहात आरोग्याच्या सबंधित विरोधकांच्या प्रश्नावर उत्तर देताना सावंतांची चांगलीच दमछाक झाली. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पालघर जिल्ह्यातील हत्तीरोग प्रतिबंधक उपाययोजनांसंदर्भात केलल्या प्रश्नांच्या...

रश्मी शुक्ला आणि फडणवीस यांच्या भेटीवर काँग्रेसचे टीकास्त्र

आयपीएस रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांनी पुण्याच्या पोलीस आयुक्त असताना २०१५ ते २०१९ या कालावधीत राज्यातील महत्त्वाच्या राजकीय नेत्यांचे बेकायदेशीर फोन टॅप केल्याचा आरोप...

पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस, ईडी सरकार हाय हाय विरोधकांकडून घोषणाबाजी

आज महाराष्ट्र राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशाना दुसरा दिवस. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर राज्य सरकार विरुद्ध विरोधकांची आक्रमक भूमिका पाहायला मिळाली. शिंदे आणि फडणवीस सरकारचे हे...

मुख्यमंत्र्यांनी मला शब्द दिला आहे… बच्चू कडू यांची माहिती

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी राज्यात मंत्रिमंडळ स्थापन केले. त्यानंतर तब्ब्ल ४० दिवसांनी मंत्री मंडळ...

तोंडाने पेढा भरवत उदयनराजेंनी केला कार्यकर्त्याचा बर्थडे साजरा

भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारा शहरातील गोडोली येथे वाढदिवसानिमित्त आपल्या कार्यकर्त्यांला अनोख्या पद्धतीने पेढा भरवल्याची जोरदार चर्चा साताऱ्यात आहे. नगरपालिका निवडणूका जसजशा जवळ येऊ...
92अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा

Hot Topics