spot_img
Sunday, September 22, 2024
spot_img
spot_img
घरराजकारण
घरराजकारण

राजकारण

Eknath Khadse यांना नेमकं जायचं तरी कुठे? पक्षप्रवेशावर भाजपाचा काय निर्णय असणार?

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे शरद पवार यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रवादी पक्षातच राहतील, अशी माहिती शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. लोकसभा निवडणुकीपूर्वी एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीत आपला भाजपात पक्ष प्रवेश झाला होता. मात्र, त्यानंतर भाजपानं यावर कोणतीही प्रतिक्रीया दिली नाही, किंवा याबाबतची घोषणाही केली...

‘पंकजा मुंडेंनी आता वाट न पाहता वरिष्ठांना भेटावं’, एकनाथ खडसेंचा सल्ला

मुंबई :- मंत्रीमंडळाचा विस्तार झाला आणि त्यामध्ये एकही महिला नेता नसल्यामुळे सर्व ठिकाणी चर्चांना उधाण सुरु झाले. त्यातच भाजपच्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) याना...

फक्त अहंकारासाठी कांजूरचा आग्रह, फडणवीसांची ठाकरेंवर टीका

मुंबई :- राज्यात शिंदे आणि फडणवीस सरकार आले. या सरकारने आल्या आल्या आरेमधील मेट्रा कारशेडवरील स्थगिती उठवली आणि त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री...

विधान परिषद विरोधी पक्षनेतेपदावरून, महाविकास आघाडीत मतभेद

मुंबई :- तब्ब्ल ४० दिवसांनंतर एकीकडे मंत्रिमंडळ हळू हळू स्थिर होत आहे. तर दुसरीकडे सत्ता जाताच महाविकास आघाडीतील (maha vikas aghadi) घटक पक्षांमध्ये धुसफूस...

दोन दिवसात खातेवाटप होणार; मुनगंटीवारांनी तारीख सांगितली

शिंदे - फडणवीस सरकारच्या स्थापनेनंतर अखेर मंत्रिमंडळ विस्तार तर झाला. १८ मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, आता यानंतर खातेवाटप कधी होणार?, असा प्रश्न सगळीकडून...

मुख्यमंत्र्यांसह २० मंत्री करणार जिल्हानिहाय झेंडावंदन

मुंबई: भाजप आणि शिंदे सरकारच्या बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळाचा विस्तारानंतर अजूनही खातेवाटपाचा प्रश्न प्रलंबित आहे. चप्रमाणे कुठल्या जिल्ह्याचे पालकमंत्रिपद कोणाकडे जाणार याचीही उत्सुकता आहे. स्वातंत्र्य दिनी...
92अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा

Hot Topics