spot_img
Monday, September 23, 2024
spot_img
spot_img
घरराजकारण
घरराजकारण

राजकारण

Imtiaz Jalil यांच्या नेतृत्वात छत्रपती संभाजीनगर ते मुंबई MIM ची तिरंगा रॅली; Nitesh Rane, Ramgiri Maharaj यांच्या वादग्रस्त विधानावरून वातावरण तापणार?

माजी खासदार आणि एआयएमआयएम पक्षाचे नेते इम्तियाज जलील (Imtiyaz Jalil) यांच्या नेतृत्वात आज (सोमवार, २३ सप्टेंबर) मुस्लिम समाजातर्फे छत्रपती संभाजीनगर ते मुंबईदरम्यान तिरंगा रॅली काढण्यात येत आहे. भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) आणि रामगिरी महाराज (Ramgiri Maharaj) यांनी केलेल्या वादग्रस्त विधानांवरून अद्याप सरकारकडून कोणतीही कारवाई न करण्यात आल्यामुळे इम्तियाज जलील हे लाखोंचा समुदाय घेऊन मुंबईत धडकणार आहेत. यावेळी इम्तियाज जलील यांनी 'आम्हाला राज्य सरकार कडून अपेक्षा होती, संविधानाप्रमाणे...

तारीख ठरली! लवकरच होणार मंत्रिमंडळ विस्तार, शिंदे सरकारचा इशारा…

शिवसेनेचे सरकार जाऊन आणि शिंदे – फडणवीस सरकार स्थापन होऊन जवळपास एक महिना आता उलटून गेला आहे. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री आहेत...

शिंदे सरकारचा शिवसेनेला धक्का, निवडणुकीसाठी महापालिका प्रभाग रचना 2017 प्रमाणेच होणार

मुंबई : मुंबई महापालिकेची निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. मुंबईत शिवसेनेचे वर्चस्व आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले आणि...

सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणी नंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया म्हणाले, शिवसेनेने भगवा रोवलाय…

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेने शिंदे गटातील आमदारांविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल केल्या. या संदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी...

Eknath Shinde VS Udhhav Thackeray : सत्तासंघर्षावरून सर्वोच्च न्यायालयात आजचा युक्तिवाद पूर्ण, पुढील सुनावणी उद्या

नवी दिल्ली : महाराष्ट्र राज्यातील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. शिंदे सरकार बेकायदेशीर,विधानसभा अध्यक्षांच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिका आणि शिंदे गटातील आमदारांना...

लोकशाहीत विचार बदलला म्हणून काय ठार माराल…; हल्ल्यानंतर उदय सामंतांची संतप्त प्रतिक्रिया

मुंबई : शिंदे गटातील बंडखोर आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर काल रात्री शिवसैनिकांनी कात्रज चौकात हल्ला केला. शिवसैनिकांनी सामंत यांच्या गाडीभोवती घेराव घातला, दगडफेकीत...
92अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा

Hot Topics