spot_img
Tuesday, September 24, 2024
spot_img
spot_img
घरराजकारण
घरराजकारण

राजकारण

Imtiaz Jalil यांच्या नेतृत्वात छत्रपती संभाजीनगर ते मुंबई MIM ची तिरंगा रॅली; Nitesh Rane, Ramgiri Maharaj यांच्या वादग्रस्त विधानावरून वातावरण तापणार?

माजी खासदार आणि एआयएमआयएम पक्षाचे नेते इम्तियाज जलील (Imtiyaz Jalil) यांच्या नेतृत्वात आज (सोमवार, २३ सप्टेंबर) मुस्लिम समाजातर्फे छत्रपती संभाजीनगर ते मुंबईदरम्यान तिरंगा रॅली काढण्यात येत आहे. भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) आणि रामगिरी महाराज (Ramgiri Maharaj) यांनी केलेल्या वादग्रस्त विधानांवरून अद्याप सरकारकडून कोणतीही कारवाई न करण्यात आल्यामुळे इम्तियाज जलील हे लाखोंचा समुदाय घेऊन मुंबईत धडकणार आहेत. यावेळी इम्तियाज जलील यांनी 'आम्हाला राज्य सरकार कडून अपेक्षा होती, संविधानाप्रमाणे...

Ajit pawar Live: पूरग्रस्तांची चिंता सरकारला नाही ; अजित पवार

Ajit pawar :  महाराष्ट्रात नवे सरकार स्थापन झाल्यानंतर अद्यापही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. याच मुद्द्याला  विरोधकांकडून राज्य सरकारवर सतत टीका केली जात आहे. विरोधी...

मुख्यमंत्री पुण्याकडे रवाना, आज ठाकरे व शिंदे एकाच पिचवर

पुणे : एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्या नंतर प्रथमच महाराष्ट्र दौरा करत आहे. आज मुख्यंत्री हे पुणे दौऱ्यावर जाणार आहेत. सासवड येथे पश्चिम...

शिवसेना नक्की कोणाची ???

नवी दिल्ली : शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्या अटकेचं नाट्यपर्व सुरु असताना दिल्लीमध्ये शिवसेना नक्की कोणाची हा वाद सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. शिवसेना...

संजय राऊतांच्या अटकेनंतर आता यांची वेळ म्हणत, नितेश राणेंचा बाण आता अनिल परबांवर

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना पत्राचाल आर्थिक घोटाळ्या प्रकारणी ईडीने अटक केले आहे. संजय राऊत यांना आज न्यायालयात हजार करण्यात आले होते....

Sanjay Raut Arrest : संजय राऊतांना 4 ऑगस्ट पर्यंत ईडी कोठडी

मुंबई : पत्राचाल आर्थिक घोटाळा प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे सध्या ईडीच्या ताब्यात आहेत. त्यानंतर न्यायालयातील युक्तीवादा दरम्यान संजय राऊत यांना 4 ऑगस्ट...
92अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा

Hot Topics