spot_img
Tuesday, September 24, 2024
spot_img
spot_img
घरराजकारण
घरराजकारण

राजकारण

Imtiaz Jalil यांच्या नेतृत्वात छत्रपती संभाजीनगर ते मुंबई MIM ची तिरंगा रॅली; Nitesh Rane, Ramgiri Maharaj यांच्या वादग्रस्त विधानावरून वातावरण तापणार?

माजी खासदार आणि एआयएमआयएम पक्षाचे नेते इम्तियाज जलील (Imtiyaz Jalil) यांच्या नेतृत्वात आज (सोमवार, २३ सप्टेंबर) मुस्लिम समाजातर्फे छत्रपती संभाजीनगर ते मुंबईदरम्यान तिरंगा रॅली काढण्यात येत आहे. भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) आणि रामगिरी महाराज (Ramgiri Maharaj) यांनी केलेल्या वादग्रस्त विधानांवरून अद्याप सरकारकडून कोणतीही कारवाई न करण्यात आल्यामुळे इम्तियाज जलील हे लाखोंचा समुदाय घेऊन मुंबईत धडकणार आहेत. यावेळी इम्तियाज जलील यांनी 'आम्हाला राज्य सरकार कडून अपेक्षा होती, संविधानाप्रमाणे...

संजय राऊतांच्या घरावर ईडीचा छापा; राजकीय वर्तुळातून उमटल्या प्रतिक्रिया…

पत्राचाळ घोटाळा प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरी ईडीच्या पथकाने धाड टाकली आहे. आज दिवसभरात राऊतांची पुन्हा चौकशी करण्यात येण्याची शक्यता आहे. या...

‘खोटी कारवाई, खोटे पुरावे’, म्हणत संजय राऊतांनी केले ट्विट

मुंबई: पत्रचाळ प्रकरणी दोनदा समन्स बजावल्यानंतरही संजय राऊत चौकशीला उपस्थित न राहिल्यामुळे आज सकाळी सात वाजता ईडीने शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरावर धाड टाकली...

संजय राऊतांच्या घरी ईडीची धाड; घराची घेतली झडती…

मुंबई: शिवसेना खासदार आणि उद्धव ठाकरेंच्या मर्जीतले नेते म्हणून ओळख असणाऱ्या संजय राऊत यांच्या घरावर अखेर सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीची धाड पडली आहे. काहीवेळापूर्वीच...

महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या राज्यपाल कोश्यारींची उचलबांगडी करा : नाना पटोल

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईबदद्ल चुकीचे वक्तव्य करून मुंबई व महाराष्ट्राचा अपमान केला आहे. मुंबई उभारण्यात मराठी माणसाचेच योगदान सर्वात जास्त आहे...

राज्यपालांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही, मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया

मालेगाव : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महाराष्ट्र दौऱ्याला आज पासून आरंभ झाला आहे. दौऱ्या दरम्यान मुख्यमंत्री विविध विकासकामांचा आढावा घेतला. आमचे निर्णय शेतकरी...
92अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा

Hot Topics