Wednesday, September 25, 2024
घरराजकारण
घरराजकारण

राजकारण

Akshay Shinde Encounter: तो लिंगपिपासू आणि हे सत्तापिसासू, Ashish Shelar यांचा विरोधकांवर निशाणा

Akshay Shinde Encounter: बदलापूर येथील शाळकरी अल्पवयीन झालेल्या लैंगिक अत्याचारप्रकरणी अटकेत असलेला मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांनी एन्काउंटर (Akshay Shinde Encounter) केल्याची घटना काल (सोमवार, २३ सप्टेंबर) घडली. आरोपीला तळोजा कारागृहातून बदलापूकडे घेऊन जात असताना आरोपीने पोलिसांकडून पिस्तूल हिसकावत तीन राउंड फायर केले. यादरम्यान पोलिसांनी सेल्फ डिफेन्ससाठी अक्षय शिंदेंवर गोळीबार केला. यात त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर राज्यात मोठी खळबळ उडाली असून राजकीय नेत्यांच्या यावर प्रतिक्रिया यायला...

सांगलीतील शिवसेना नगरसेविकेच्या नवऱ्याला शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांन कडून जबर मारहाण

इस्लामपूर : सांगलीतील इस्लामपूर येथील शिवसेना नगरसेविकेच्या नवऱ्याला जबर मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या समर्थकांकडून शिंदे गटात सामील होण्यासाठी...

महागाई विरोधात लोकसभेत जाऊन घोषणाबाजी करणारे काँग्रेसचे चार खासदार निलंबित

लोकसभेत फलक घेऊन महागाईविरोधात घोषणाबाजी करणाऱ्या काँग्रेसच्या 4 खासदारांना सभागृहातून निलंबित करण्यात आले आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी यापूर्वी आंदोलन न करण्याचा करण्याचा...

युवसेनेचे प्रमुख आधी कुठे दिसत नव्हते ; दीपक केसरकरांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा

मुंबई : मागच्या दिवसांपासून हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली मूळ शिवसेना कोणाची आणि पक्षचिन्ह हे धनुष्यबाण कोणाचा? याबाबत शिवसैनिकांसह सामान्य जनतेत संभ्रम निर्माण...

शिवसेने नंतर राष्ट्रवादीला धक्का, सोलापूर मधील दोन आमदार फडणवीसांच्या भेटीला

मुंबई : शिवसेनेतील बंडानंतर आता राष्ट्रवादीलाही मोठा धक्का बसणार असल्याचे चित्र दिसत आहे. राष्ट्रवादीतील सोलापूरमधील माढ्याचे आमदार बबन शिंदे व मोहोळचे आमदार राजन पाटील...

शिंदे यांना केवळ नमस्कार म्हणणारे, अर्जुन खोतकर आता शिंदे गटाच्या वाटेवर

नवी दिल्ली : मराठवाड्यातील शिवसेनेला आणखी एक मोठा झटका बसला आहे. शिवसेना नेते अर्जुन खोतकर एकनाथ शिंदे गटात शामिल होणार असल्याची चिन्ह दिसत आहेत....
92अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा

Hot Topics