Wednesday, September 25, 2024
घरराजकारण
घरराजकारण

राजकारण

Akshay Shinde Encounter: तो लिंगपिपासू आणि हे सत्तापिसासू, Ashish Shelar यांचा विरोधकांवर निशाणा

Akshay Shinde Encounter: बदलापूर येथील शाळकरी अल्पवयीन झालेल्या लैंगिक अत्याचारप्रकरणी अटकेत असलेला मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांनी एन्काउंटर (Akshay Shinde Encounter) केल्याची घटना काल (सोमवार, २३ सप्टेंबर) घडली. आरोपीला तळोजा कारागृहातून बदलापूकडे घेऊन जात असताना आरोपीने पोलिसांकडून पिस्तूल हिसकावत तीन राउंड फायर केले. यादरम्यान पोलिसांनी सेल्फ डिफेन्ससाठी अक्षय शिंदेंवर गोळीबार केला. यात त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर राज्यात मोठी खळबळ उडाली असून राजकीय नेत्यांच्या यावर प्रतिक्रिया यायला...

शिंदे गटातील पदाधिकाऱ्याचा पुन्हा शिवसेनेत प्रवेश…

एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतील ४० आमदार आणि १२ खासदारांनी बंड करत शिवसेना पक्ष सोडला होता. त्यानंतर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून एकनाथ शिंदे यांनी भाजपाशी हातमिळवणी करत...

राष्ट्रवादीच्या नेतृत्वाबाबत रोहित पवारांचे सूचक विधान; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

येत्या काळातील राजकारणाची सूत्रही आपल्या हाती असतील असे सूचक विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केले आहे. काल म्हणजेच 23 जुलै रोजी रोहित...

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप कार्यकारणी बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे केले कौतुक

पनवेल - पनवेल येथे आज भाजपाची कार्यकारणी बैठक सुरू आहे. या बैठकीला भाजपचे प्रमुख पदाधिकारी यांनी उपस्थिती लावली. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...

“पुरंदरेंएवढा अन्याय छत्रपतींवर कुणीही केला नाही, रामदास स्वामी, दादोजी कोंडदेवांचे योगदान काय?”  शरद पवारांनी मांडले आपले परखड मत

पुणे :  शिवचरित्र ग्रंथ प्रकर्षण सोहळा आज पुण्यामध्ये पार पडला. त्यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवारसह अनेक मान्यवर सोहळ्याला उपस्थित होते. कार्यक्रमा दरम्यान शरद...

उठावमधला ‘उठा’ म्हणजे उद्धव ठाकरे; बंड नाहीतर उठाव म्हणणाऱ्या आमदारांना संजय राऊतांचा टोला

मुंबई - शिवसेना आणि शिंदे गटातील सत्ता संघर्षाचा वाद नवीन सरकार स्थापन झाले तरीही सुरूच आहे. दरम्यान शिवसेना आमदार आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य...
92अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा

Hot Topics