Wednesday, September 25, 2024
घरराजकारण
घरराजकारण

राजकारण

मुंबई महानगर क्षेत्रातील दळणवळण, पायाभूत सुविधा, आर्थिक विकास वाढीच्या प्रकल्पांना गती द्या – मुख्यमंत्री शिंदे

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची १५८ वी बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. मुंबई महानगर क्षेत्रातील दळणवळण, पायाभूत सुविधा आणि आर्थिक विकास वाढविण्याच्या प्रकल्पांना गती द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. बॅकबे रिक्लेमेशन प्रारूप विकास आराखडा, बदलापूर ते विरार-अलिबाग मल्टीमोडल कॉरीडॉर प्रवेश नियंत्रित महामार्गासाठी सल्लागाराची नेमणुक आदी विषयांना यावेळी मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली. एमएमआरडीएच्या माध्यमातून सुमारे अडीच लाख कोटींची विकास कामे सुरू असून ती कालमर्यादेत पूर्ण करावीत, असेही मुख्यमंत्र्यांनी...

दिल्ली दौऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांची मंत्रिमंडळ विस्ताराविषयी पहिली प्रतिक्रिया

मुंबई - रामनाथ कोविंद यांच्या सन्मानार्थ आयोजित करण्यात आलेल्या स्नेह भोजनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री शुक्रवारी दिल्लीत उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि...

धनुष्यबाण डोहाळे जेवणासाठी भाड्याने द्या, मनसे नेत्यांनी शिवसेनेला डिवचले

मुंबई : सध्या महारष्ट्रातील राजकारणात सत्तासंघर्ष सुरूच आहे. शिवसेना विरुद्ध शिंदे गटात धनुष्यबाण कोणाचा? यावरून वाद सुरु आहे. याचा फायदा विरोधीपक्षातील नेत्यांनी घेतला असल्याचे...

बंडखोर आमदारांची तिरडी उठणार अशा कडक शब्दात संजय राऊत यांची टीका

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीमुळे शिवसेना पक्ष दिवसेंदिवस अडचणीत येत चालला आहे. आधी आमदार, नगरसेवक, पदाधिकारी आणि आता खासदारांनी ही शिवसेनेतून बाजूला...

माझ्याही वडिलांना मारण्याची सुपारी दिली होती, नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर गभीर आरोप

मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या काळात एकनाथ शिंदेना झेड प्लस सुरक्षा देण्याचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नाकारल्याचा दावा शिवसेनेतले बंडखोर आमदार सुहास कांदेंनी त्यांच्या...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आयोध्या दौरा लवकर

मुंबई : सध्या महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीला मंत्रिमंडळाच्या विस्ताराचे वेद लागले आहेत. सतत हिंदुत्वासाठी आम्ही लढत आहोत. असे म्हणणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच अयोध्या दौरा...
92अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा

Hot Topics