Wednesday, September 25, 2024
घरराजकारण
घरराजकारण

राजकारण

मुंबई महानगर क्षेत्रातील दळणवळण, पायाभूत सुविधा, आर्थिक विकास वाढीच्या प्रकल्पांना गती द्या – मुख्यमंत्री शिंदे

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची १५८ वी बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. मुंबई महानगर क्षेत्रातील दळणवळण, पायाभूत सुविधा आणि आर्थिक विकास वाढविण्याच्या प्रकल्पांना गती द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. बॅकबे रिक्लेमेशन प्रारूप विकास आराखडा, बदलापूर ते विरार-अलिबाग मल्टीमोडल कॉरीडॉर प्रवेश नियंत्रित महामार्गासाठी सल्लागाराची नेमणुक आदी विषयांना यावेळी मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली. एमएमआरडीएच्या माध्यमातून सुमारे अडीच लाख कोटींची विकास कामे सुरू असून ती कालमर्यादेत पूर्ण करावीत, असेही मुख्यमंत्र्यांनी...

अतिवृष्टीग्रस्तांच्या नुकसान भरपाईसाठी काँग्रेस राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार : नाना पटोले

मुंबई : राज्यात मागील काही दिवसापासून मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. दोघांचे सरकार असुन उपमुख्यमंत्री बिनखात्याचे मंत्री आहेत. सरकार अस्तित्वात नाही आणि प्रशासन ठप्प...

तुम्ही अजून लहान आहात, आमचा अपमान केला तर…; दीपक केसरकर आदित्य ठाकरेंवर संतापले

मुंबई : शिवसेना नेते आदित्य ठाकरे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर असून शिंदे गटातील बंडखोर आमदारांवर जोरदार टीकाबाजी करत आहेत. बंडखोर आमदारांनी पुन्हा निवडून येऊन दाखवावे...

ओबीसींची संख्या कमी झालीच कशी? राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलचा सवाल

ठाणे : सन 2017 च्या ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीमध्ये ज्या प्रमाणे ओबीसींची संख्या निश्चित करुन आरक्षण देण्यात आले होते. त्यावेळी जी संख्या नोंदविण्यात आली...

शिंदेंना मारण्याची नक्षलवाद्यांना सुपारी दिलेली, सुहास कांदेंच्या गंभीर आरोपाला शंभूराजे देसाईंचा दुजोरा

नाशिक : शिवसेना नेते व माजी आरोग्य मंत्री आदित्य ठाकरे यांनी शिवसंवाद दौरा सुरू केल्यानंतर पाठोपाठ शिंदे गटातील बंडखोर आमदार सुहास कांदे महाराष्ट्र दौऱ्यावर...

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री आज रात्री दिल्ली दौऱ्यावर, खातेवाटपावर शिक्का मोर्तब होण्याची शक्यता

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज शुक्रवारी रात्री दिल्‍लीला जाणार आहेत. मावळते राष्‍ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या सन्मानार्थ आयोजित करण्यात...
92अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा

Hot Topics