Wednesday, September 25, 2024
घरराजकारण
घरराजकारण

राजकारण

राज्यात सरकार बदलल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही – शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून बीड जिल्ह्यातील परळी येथील राष्ट्रीय समाज पक्षाचे मोठे नेते राजेश (राजाभाऊ) फड यांचा राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. यावेळी राज्यसभा खासदार फौजिया खान आणि बीडचे खासदार बजरंग सोनवणे, सरचिटणीस अदितीताई नलावडे, सरचिटणीस रवींद्र पवार, यांच्यासह कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना शरद पवार म्हणाले...

राष्ट्रपतीच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांचा विजय

नवी दिल्ली : भारताच्या पंधराव्या राष्ट्रपतीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झालेला आहे. भाजपप्रणित एनडीएतर्फे द्रौपदी मुर्म या भारताच्या पंधराव्या राष्ट्रपतीपदी विराजमान होणार. पहिल्या फेरीतील खासदारांच्या...

राज्यातही धर्मांतर विरोधी कायदा आणा, निष्पाप महिलांना न्याय मिळवून द्या नितेश राणेंची मागणी

मुंबई : देशात ठिकठिकाणी सक्तीचे धर्मांतर होत असल्याचे दृश्य हे वारंवार दिसत असते. अशी प्रकरणे समोर देखील येत असतात. मात्र, याप्रकरणी वेगवेगळ्या राज्यात धर्मांतर...

जे गेले ते शेवटपर्यंत गद्दार; बंडखोर आमदारांवर आदित्य ठाकरेंची टीका

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्यासोबत ४० पेक्षा जास्त आमदारांनी शिवसेनेतून बाजूला होत महाराष्ट्रात भाजप सोबत सत्ता स्थापन केली. तर दुसरीकडे पक्ष बांधणी आणि वाढीसाठी...

राष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी द्रौपदी मुर्मू आघाडीवर

देशाचे पंधरावे राष्ट्रपती कोण होणार? याची उत्सुकता सर्वांनाच आहे. आणि याचा निकाल आज कळणार आहे. राष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी 18 जुलै रोजी मतदान झाले होते. सदस्य...

आरे कारशेड वरील बंदी मुख्यमंत्र्यांनी हटवली, आता मेट्रोचा मार्ग मोकळा

मुंबई : मुंबई मेट्रोचा आरे येथील कारशेड मार्ग मोकळा झालेला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात कारशेडवर घातलेली बंदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उठवलेली असून...
92अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा

Hot Topics