spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img
घरराजकारण
घरराजकारण

राजकारण

काँग्रेसचा भाजपाला आणखी एक धक्का, ज्येष्ठ नेते, माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकरांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक तोंडावर असताना भारतीय जनता पक्षाला आतापर्यंतचा सर्वात मोठा झटका बसताना दिसत आहे. भारतीय जनता पक्षाला काँग्रेसने आज मोठा धक्का देत नांदेड जिल्ह्यात मोठे खिंडार पाडले. भाजपचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांचे मेव्हणे तथा माजी राज्यमंत्री भास्करराव पाटील खतगावकर यांनी सून मीनलल पाटील खतगावकर यांच्यासह आज काँग्रेसमध्ये घरवापसी केली आहे. भास्करराव खतगावकर हे आधी काँग्रेसमध्येच होते. पण पक्षातील अंतर्गत नाराजीमुळे त्यांनी भाजपात प्रवेश केला होता. पण आता...

पेट्रोल डिझेल दर कपात करून वीज २० टक्यांनी वाढवणे ही जनतेची फसवणूक : बाळासाहेब थोरात

मुंबई : शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून महाविकास आघाडीने घेतलेले निर्णय बदलण्याचे काम केल्याचे दिसून येते. जनतेतून सरपंच आणि नगराध्यक्ष निवडण्याचा निर्णय विद्यमान सरकारने घेतला पण...

पूर परिस्थितीचा आढावा घेत, जयंत पाटलांनी मुख्यमंत्र्यांवर केली खोचक टीका

मुंबई : शिंदे गटाचे व भाजपाचे युती सरकार स्थापन झाल्यानंतर राजकीय घडामोडीला वेग आला आहे. मात्र मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त अजून मिळालेला नाही. शिवसेनेचे बंडखोर...

एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रोपदी मुर्मू मुंबईत दाखल

मुंबई : एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रोपदी मुर्मू या मुंबईत दाखल झालेले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी द्रोपदी मुर्मू यांचे स्वागत...

महाराष्ट्राचे राजकारण बीएमसीच्या मैदानात, शिवसेनेला विरोध करत मिलिंद दौरा यांचा फडणवीसांना पाठिंबा

मुंबई : महाविकास आघाडी बरखास्त झाल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय उलथापालक झालेली आहे. दिवसेंदिवस शिवसेनेतील नगरसेवक आणि पदाधिकारी गटात सहभागी होत आहेत. त्यातच काल मुंबई काँग्रेसचे...

प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली मीरा-भाईंदर मधील 18 नगरसेवक शिंदे गटात सामील

मुंबई : मीरा भाईंदर महापालिकेतील शिवसेनेचे 18 विद्यमान नगरसेवक आणि शिवसेनेचे अनेक प्रमुख पदाधिकारी आज शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ...
92अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा

Hot Topics