spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img
घरराजकारण
घरराजकारण

राजकारण

काँग्रेसचा भाजपाला आणखी एक धक्का, ज्येष्ठ नेते, माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकरांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक तोंडावर असताना भारतीय जनता पक्षाला आतापर्यंतचा सर्वात मोठा झटका बसताना दिसत आहे. भारतीय जनता पक्षाला काँग्रेसने आज मोठा धक्का देत नांदेड जिल्ह्यात मोठे खिंडार पाडले. भाजपचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांचे मेव्हणे तथा माजी राज्यमंत्री भास्करराव पाटील खतगावकर यांनी सून मीनलल पाटील खतगावकर यांच्यासह आज काँग्रेसमध्ये घरवापसी केली आहे. भास्करराव खतगावकर हे आधी काँग्रेसमध्येच होते. पण पक्षातील अंतर्गत नाराजीमुळे त्यांनी भाजपात प्रवेश केला होता. पण आता...

…तर मातोश्रीवर जाऊन त्यांची भांडी घासा निलेश राणेंचा दीपक केसरकरांना टोला

मुंबई : गेले काही आठवडे महाराष्ट्रच्या राजकारणात अनेक घडामोडी घडल्या आहेत. एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत येत सरकार स्थापन केले आहे. त्यावरून अजूनही सतत आरोप...

द्रौपदी मूर्मु यांच्या मुंबई दौऱ्यात मातोश्रीवरील भेट नाही; संजय राऊत

मुंबई : राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मूर्मु आज मुंबईत दाखल होणार आहेत. मुंबईत आल्यावर त्या भाजप खासदार, आमदारांशी संवाद साधणार आहेत. तसेच एकनाथ शिंदे गटाच्या...

महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी खुद्द ‘शरद पवार’ उतरले मैदानात

मुंबई : राज्यातील राजकारणात मोठी उलथापालक झाल्यानंतर मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस हे विराजमान झालेले आहेत. या अनपेक्षित घटनेमुळे आगामी महानगरपालिका निवडणुकीत...

‘लहान मुलाची समजूत फडणवीस काढतील’ केसरकरांच्या वक्तव्यावर निलेश राणेंचे प्रत्युत्तर

मुंबई : एकनाथ शिंदे गट आणि भाजप यांनी एकत्र येऊन नवे राज्य सरकार स्थापन केल्यानंतर शिंदे गट आणि भाजपात आरोप प्रत्यारोप सुरू झाल्याचे समोर...

मी घेतलेला भूमिकेवर राज्यभरातून प्रतिसाद, एकनाथ शिंदेंचा दावा

ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज गुरुपौर्णिमेनिमित्त सर्वप्रथम दादर मधील शिवाजी पार्क येथे जाऊन हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर बाळासाहेबांना अभिवादन केले. त्यानंतर...
92अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा

Hot Topics