spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img
घरराजकारण
घरराजकारण

राजकारण

काँग्रेसचा भाजपाला आणखी एक धक्का, ज्येष्ठ नेते, माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकरांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक तोंडावर असताना भारतीय जनता पक्षाला आतापर्यंतचा सर्वात मोठा झटका बसताना दिसत आहे. भारतीय जनता पक्षाला काँग्रेसने आज मोठा धक्का देत नांदेड जिल्ह्यात मोठे खिंडार पाडले. भाजपचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांचे मेव्हणे तथा माजी राज्यमंत्री भास्करराव पाटील खतगावकर यांनी सून मीनलल पाटील खतगावकर यांच्यासह आज काँग्रेसमध्ये घरवापसी केली आहे. भास्करराव खतगावकर हे आधी काँग्रेसमध्येच होते. पण पक्षातील अंतर्गत नाराजीमुळे त्यांनी भाजपात प्रवेश केला होता. पण आता...

शिवसेनेचे आमदार सदा सरवणकरांचा विभागप्रमुख पदाचा राजीनामा

मुंबई : गेल्या दोन आठवड्यांपासून राज्यात सत्ता संघर्ष पहायला मिळतोय. शिंदे गट आणि शिवसेनेत बरेच आरोप प्रत्यारोप करण्यात येत आहेत. तर अनेकांनी एकनाथ शिंदे...

सोनिया गांधी यांची 21 जुलै रोजी होणार ईडी चौकशी

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना नॅशनल हेराल्ड प्रकरणात 21 जुलै रोजी हजर राहण्यास ईडीने आदेश दिले आहे. तत्पूर्वी या प्रकरणी ईडीने काँग्रेस नेते राहुल...

गृहमंत्री अमित शहांना भेटले ठाकरेंचे ‘मावळे’

मुंबई : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी २९ जून रोजी फेसबुक लाईव्ह वरून आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर संपूर्ण शिवसेना पक्ष पुरता भांबावून गेला...

ओबीसी आरक्षणाबाबत निर्णय होईपर्यंत निवडणुका नकोत: चंद्रकांत पाटील

मुंबई : गेले अनेक दिवस मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्र सह मराठवाडा पावसाने जोरदार धुमाकूळ घातला आहे. अशातच येत्या काळात राज्यातील 17 जिल्ह्यातील 92 नगरपालिका...

उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली, मातोश्रीवर शिवसेना खासदारांची बैठक सुरू

मुंबई : शिवसेनेतील आमदारांपाठोपाठ आता खासदारही बंड पुकारणार असल्याचे संकेत दिसत आहेत. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेनेच्या खासदारांन सोबत बैठक घेणार...
92अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा

Hot Topics