spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img
घरराजकारण
घरराजकारण

राजकारण

राज्यातील वरिष्ठ महिला सनदी अधिकाऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाबाबत Ambadas Danve यांचे राज्यपालांना पत्र, राजीनाम्यासाठी मुख्य सचिव Sujata Saunik यांच्यावर दबाव

मुख्य सचिव सुजाता सौनिक या शिस्तीच्या अधिकारी. सरकारच्या 'कट प्रॅक्टिस' ला थारा न देणाऱ्या सौनिक यांच्यावर सरकारतर्फे आता राजीनाम्यासाठी दबाव टाकला जात आहे. तसे न केल्यास त्यांच्या पतीवर या न त्या वाटे (गावकर) खोटी कारवाई करण्याची तयारी सरकार करत असल्याचे मत महाराष्ट्र विधानपरिषदचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केलं आहे. अंबादास दानवे यांनी याबाबतचे पत्र राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना लिहिले आहे. महाराष्ट्रात आपली कारकीर्द गाजवणाऱ्या भाप्रसे अधिकारी...

गोंधळलेल्यांनी स्वतःचा गोंधळ दूर करावा मग माझ्यावर बोट उचलावं; संजय राऊत यांचे शिंदे गटाला उत्तर

शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून आज पहिल्यांदा कार्यभार हाताळणार आहेत. एकनाथ शिंदे ४० आमदारांसह सेनेतून बाजूला झाल्याने प्रतिदिन दोन्ही बाजूने आरोप प्रत्यारोपांच्या खेळ...

सेनेला आणखीन एक झटका; शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांचा राजीनामा

मुंबई: सध्या राज्यातील राजकीय परिस्थिती दिवसागणिक वेगळे वळण घेत आहे. शिवसेनेतून अचानक ४० आमदार वेगळे झाल्याने शिवसेनेला मात्र मोठा फटका बसला आहे. कालपासून शिवसेना...

सीएम शिंदेंचं ठरलं, ‘हॉटसीट’वर कधी बसायचं!

मुंबई- राजकीय नेते, बॉलिवूडचे स्टार, आणि मोठे उद्योगपती आपल्या आयुष्यात महत्वपूर्ण गोष्टी करताना सर्वोत्तम मुहूर्त काढण्याचा प्रयत्न करत असतात. मंगल मुहूर्ताच्या बाबतीत राजकीय नेते...

शिंदेगटातील एका बंडखोर आमदाराला महिला शिवसेना आघाडीला सामोरे जावे लागले

अंबरनाथ : एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री शपथविधीनंतर बंडखोर आमदार हे आपल्या मूळ मतदार संघामध्ये परतले आहेत. त्याचप्रमाणे काही शिवसैनिकांचा विरोध आणि रोषाला या बंडखोर...

‘तामिळनाडूमध्ये आणखी एक एकनाथ शिंदे उदयास येऊ शकतो’: भाजपच्या अण्णामलाई यांचा द्रमुकला इशारा

तामिळनाडू : तमिळनाडूमधील भाजपचे प्रमुख अन्नामलाई यांनी मंगळवारी महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती आणि द्रमुकमधील 'घराणेशाहीचे राजकारण' यांच्यात समांतरता आणली आणि दावा केला की आणखी एक...
92अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा

Hot Topics