spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img
घरराजकारण
घरराजकारण

राजकारण

देश विदेशातील वाढत्या लोकप्रियतेमुळेच घाबरलेल्या भाजपाकडून राहुल गांधींना धमक्या : रमेश चेन्नीथला

विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेस पक्षाची कोकण विभागीय आढावा बैठक भाईंदर (पश्चिम) येथे पार पडली. या बैठकीला काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, यांच्यासह अनेक काँग्रेस पदाधिकारी उपस्थितीत होते. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना सत्ताधारी पक्षाचा खासदार, एक आमदार व एका केंद्रीय मंत्र्यांने दिलेल्या धमक्या धमक्या गंभीरपणे घेतल्या पाहिजेत. राहुल गांधी यांचा देश-विदेशात नावलौकिक व विश्वासार्हता प्रचंड वाढली...

महाराष्ट्रातील नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार ‘या’ दिवशी होणार?

मुंबई : शिंदे आणि फडणवीस यांच्या शपथविधी झाल्या नंतर आता मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींनी जोर धरला आहे. शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात कोणत्या मंत्र्याला कोणते खाते मिळणार...

दादा भुसे आणि सुहास कांदे यांना पर्याय शोधा; उध्दव ठाकरेंचे शिवसैनिकांना आदेश

मुंबई: काल शिंदे - फडणविस सरकारने बहुमत चाचणीला सामोरे जात बहुमत सिद्ध केले आहे. राज्यात शिंदे गटाने नवीन सरकार स्थापन करताच बंडखोर आमदारांन विरोधात...

आता महाराष्ट्रात जनतेचे सरकार येणार, फडणवीसांचा दावा

नागपुर : महाराष्ट्रात भाजप- शिदे गटाचे सरकार स्थापन झाल्यानंतर राज्याचे नवे उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले देवेंद्र फडणवीस हे प्रथमच नागपूरात दाखल झाले आहेत. त्यांच्या पत्नी...

आनंद दवेंच्या जीवाला धोका असल्याचे संजय राऊत यांचे ट्विट

भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याविरुद्ध वादग्रस्त विधान केले होते. त्यामुळे देशातील वातावरण चांगलेच तापले होते. नुपूर शर्मा यांच्या...

“भाजप-शिंदेंच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकार लवकरच पडेल”,ममता बॅनर्जी यांची प्रतिक्रिया

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवार, 4 जुलै रोजी कोलकाता येथे सुरू झालेल्या इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह ईस्टच्या पाचव्या आवृत्तीच्या कार्यक्रमात महाराष्ट्रातील नवीन सरकार...
92अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा

Hot Topics