spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img
घरराजकारण
घरराजकारण

राजकारण

बेताल आमदार संजय गायकवाडच्या मुसक्या आवळा! – नाना पटोले

आपल्या बेताल वक्तव्यांसाठी आणि बेलगाम वागण्यासाठी कुप्रसिद्ध बुलढाण्याचा आमदार संजय गायकवाड याने पुन्हा एकदा आपली लायकी आणि पातळी दाखवून देत लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांची जीभ कापणा-यास ११ लाखांचे बक्षीस जाहीर केले. या गुंड प्रवृत्तीच्या आमदाराच्या वक्तव्याची सरकारने गंभीर दखल घ्यावी आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याच्या मुसक्या आवळाव्यात अन्यथा काँग्रेस कार्यकर्ते या गुंडांचा बंदोबस्त करतील असा खणखणीत इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी...

मनसेच्या कामगार सेनेतून सचिन गोळे यांचे निलंबन

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेची नवनियुक्त २०२२ ची कार्यकारिणी यादी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. या नव्या...

कुठे आणून ठेवलीये ठाकरेंची शिवसेना; संदीप देशपांडेंचा खोचक सवाल

महाराष्ट्र सरकार समोर सध्या मोठा पेच निर्माण झाला आहे. राज्यात संघर्षाला रोज एक वेगळे वळण मिळत आहे. एकनाथ शिंदे यांनी गेल्या काही दिवसात राज्यातील...

पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांनीच पक्ष संपवायला घेतला; मीनाक्षी शिंदे

महारष्ट्रातील सत्ता संघर्षाला सध्या वेग आला असून अनेक हालचालींना सुरुवात झालेली आहे. राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिल्यामुळे ठाकरे सरकार ची उद्या अग्निपरीक्षा असणार...

किशोरी पेडणेकर यांना धमकीचे पत्र

राज्यात सध्या राजिक्य घडामोडींना वेग आला आहे. राज्यपालांनी ठाकरे सरकारला बहुमत चाचणी सिद्ध करण्यासाठी पत्र लिहलं आहे. त्यामुळं सत्ताबदलाच्या हालचालींना सुरुवात झालेली आहे. उद्या...

नेते एकनाथ शिंदेनी आमदारांसहित कामाख्या देवीचे दर्शन घेतले.

शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे बंडखोरी करून मागील एक आठवड्यापासून ४० हून अधिक शिवसेना आणि अपक्ष आमदारांना घेऊन आसाममधील गुवाहाटी याठिकाणी वास्तव्यास आहेत. आज...
92अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा

Hot Topics