spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img
घरराजकारण
घरराजकारण

राजकारण

देश विदेशातील वाढत्या लोकप्रियतेमुळेच घाबरलेल्या भाजपाकडून राहुल गांधींना धमक्या : रमेश चेन्नीथला

विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेस पक्षाची कोकण विभागीय आढावा बैठक भाईंदर (पश्चिम) येथे पार पडली. या बैठकीला काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, यांच्यासह अनेक काँग्रेस पदाधिकारी उपस्थितीत होते. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना सत्ताधारी पक्षाचा खासदार, एक आमदार व एका केंद्रीय मंत्र्यांने दिलेल्या धमक्या धमक्या गंभीरपणे घेतल्या पाहिजेत. राहुल गांधी यांचा देश-विदेशात नावलौकिक व विश्वासार्हता प्रचंड वाढली...

या विरोधात आम्ही कायदेशीर कारवाई करू – दीपक केसरकर

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी कारभार हाती घेतल्यावर त्यांच्या विरुद्ध शिवसेनेनं अनेक कारवाई सुरु केल्या आहेत. शिवसेनेनं एकनाथ शिंदे यांना नेते पदावरून काढलं...

विधानसभा अध्यक्ष पदी भाजप चे नार्वेकर, माविआ कडून साळवींना उमेदवारी

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदी विराजमान होताच राज्यात अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. मात्र नव्या सरकारची बहुमत चाचणी होण्याआधीच शिंदे सरकारने विधानसभा अध्यपदाची निवडणूक लावली...

सेनेत फुटतात नेते, भरडतात मात्र शिवसैनिक !

शिवसेनेत आतापर्यंत पाच मोठी बंड झाली. या पाचही बंडात नेते बाहेर गेले किंवा त्यांना पक्षविरोधी कारवायांमुळे बाहेर काढण्यात आलं. आणि प्रत्येक वेळी या बंडाच्या...

राज ठाकरेंचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना अभिनंदनाचे पत्र

काल राज्याच्या राजकरणात घडलेल्या धक्कादायक घडामोडींनंतर एकनाथ शिंदेंची मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांची उपमुख्यमंत्रीपदी निवड झाल्याने सर्वांनाच धक्का बसला होता. दरम्यान मनसे प्रमुख राज...

देवेंद्र फडणवीसांना कोणी रडवलं?

राज्याच्या इतिहासात आलेल्या सगळ्यात मोठ्या राजकीय भूकंपानंतर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनात...
92अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा

Hot Topics