spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img
घरराजकारण
घरराजकारण

राजकारण

देश विदेशातील वाढत्या लोकप्रियतेमुळेच घाबरलेल्या भाजपाकडून राहुल गांधींना धमक्या : रमेश चेन्नीथला

विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेस पक्षाची कोकण विभागीय आढावा बैठक भाईंदर (पश्चिम) येथे पार पडली. या बैठकीला काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, यांच्यासह अनेक काँग्रेस पदाधिकारी उपस्थितीत होते. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना सत्ताधारी पक्षाचा खासदार, एक आमदार व एका केंद्रीय मंत्र्यांने दिलेल्या धमक्या धमक्या गंभीरपणे घेतल्या पाहिजेत. राहुल गांधी यांचा देश-विदेशात नावलौकिक व विश्वासार्हता प्रचंड वाढली...

”’आता कसं वाटतंय” ? मनसेकडून सेनेला सवाल

सध्या महाराष्ट्रात सुरु असलेल्या सत्ता संघर्षा बाबत अनेक जणं आपले मत मांडत आहेत. गेल्या दोन ते तीन दिवसात अनेक घडामोडी महाराष्ट्राच्या राजकारणात घडल्या आहेत....

राष्ट्रवादी मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी! अजित पवारांनी केलं वक्तव्य

महाराष्ट्रात जी काही राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यावर उध्दव ठाकरे यांना पूर्ण पाठिंबा देऊन आघाडी सरकार टिकण्यासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित...

फायर आजींनी मातोश्रीवर जाऊन आदित्य ठाकरेंची घेतली भेट

"झुकेंगे नहीं" म्हणत शिवसेनेच्या ‘फायर’ आज्जींचा रुद्र अवतार गेले दोन दिवस महाराष्ट्राने पाहीला. शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दर्शवत राज्यभर आंदोलनं केली आहेत. आता...

मंत्री एकनाथ शिंदे मुंबईकडे रवाना ? महाराष्ट्रातील राजकारण कोणतं वळण घेणार ?

मागील अनेक दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडायला सुरुवात झाली आहे. शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे हे १२ आमदारांसह आधी सुरत ला त्यानंतर गुवाहाटीला...

महाराष्ट्र राजकारण: जैन संतांची एकनाथ शिंदेंबद्दल ची भविष्यवाणी ठरली खरी ?

एकनाथ शिंदे यांच्या वागणुकी तसेच त्यांच्या वक्तव्यामुळे शिवसेना अक्षरशः ढासळली आहे. याबाबत अनेकजण एकनाथ शिंदेंवर टीका करताना दिसत आहेत. तर काही जण त्यांचं समर्थनही...
92अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा

Hot Topics