spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img
घरराजकारण
घरराजकारण

राजकारण

काँग्रेसचा भाजपाला आणखी एक धक्का, ज्येष्ठ नेते, माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकरांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक तोंडावर असताना भारतीय जनता पक्षाला आतापर्यंतचा सर्वात मोठा झटका बसताना दिसत आहे. भारतीय जनता पक्षाला काँग्रेसने आज मोठा धक्का देत नांदेड जिल्ह्यात मोठे खिंडार पाडले. भाजपचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांचे मेव्हणे तथा माजी राज्यमंत्री भास्करराव पाटील खतगावकर यांनी सून मीनलल पाटील खतगावकर यांच्यासह आज काँग्रेसमध्ये घरवापसी केली आहे. भास्करराव खतगावकर हे आधी काँग्रेसमध्येच होते. पण पक्षातील अंतर्गत नाराजीमुळे त्यांनी भाजपात प्रवेश केला होता. पण आता...

इतर व्यवसायांप्रमाणे देह विक्रीला प्रोफेशन म्हणून मान्यता द्या; अमृता फडणवीस

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस या नेहमीच अनेक कारणांनी चर्चेत येत असतात. अमृता फडणवीस नेहमीच त्यांच्या वक्तव्यातून नागरिकांना योग्य मार्गदर्शन करताना...

सोनिया गांधी यांची प्रकृती बिघडली; दवाखान्यात दाखल करण्यात आले

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना रविवारी सकाळी दिल्ली येथील गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ही माहिती काँग्रेसचे नेते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विटर वरून...

पंकजा मुंडेंना उमेदवारी न दिल्याने समर्थकांचा भाजप कार्यालयावर हल्ला

विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडेंचे नाव न दिल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी दिसून येत आहे. दरम्यान औरंगाबाद मध्ये भारतीय जनता पार्टीच्या...
92अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा

Hot Topics