spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

उद्यापासून होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाआधी मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद

आमच्या चहापानावर बहिष्कार घातला तर माझ्या चहापान हे चर्चे करता होतं पण कदाचित विरोधी पक्षाचा स्वभाव पाहता पुढच्या वेळेस सुपारी पण ठेवावे लागेल म्हणजे कदाचित ते येतील अशी शक्यता मला दिसते

आमच्या चहापानावर बहिष्कार घातला तर माझ्या चहापान हे चर्चे करता होतं पण कदाचित विरोधी पक्षाचा स्वभाव पाहता पुढच्या वेळेस सुपारी पण ठेवावे लागेल म्हणजे कदाचित ते येतील अशी शक्यता मला दिसते

आज विरोधी पक्षाने न येण्याची कारणे आणि जे पत्र दिलेला आहे मगाशी मी बघितलं की त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये काही लोक झोपी गेले होते म्हणजे तीन राज्यात जसे झोपले तसे पत्रकार परिषदेतील काही लोक झोपी गेले होते पण तशाच झोपेत हे पत्र लिहिले आहे का असा प्रश्न पडावा अशा प्रकारचे पत्र विरोधी पक्षाने दिलाय

मला आश्चर्य वाटतं नागपूरचा अधिवेशन विदर्भाच्या प्रश्नावर चर्चा व्हावी मराठवाड्याच्या प्रश्नावर चर्चा व्हावी याकरता खऱ्या अर्थाने अधिवेशन या ठिकाणी होत असतं पण विरोधी पक्षाच्या पत्रामध्ये विदर्भ मराठवाड्याच्या समस्यांचा उल्लेखच नाहीये विरोधी पक्षाला विदर्भ मराठवाड्याचा संपूर्ण विसर पडलेला आहे असं या पत्रावर न दिसतं की राज्यात काय चाललंय याचा

जीआरचा विषय काढलेला आहे खरं म्हणजे सन्माननीय तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या सहीने निघालेला जीआर हा तीळ महिन्यापूर्वी माननीय एकनाथरावजी शिंदे यांच्या सरकारने रद्द केला हे देखील ज्या विरोधी पक्षाला माहिती नाही ते विरोधी पक्षाची काय अवस्था आहे हे खर म्हणजे आपण सगळ्यांनी हे बघितलं पाहिजे

विशेषतः आपण जर बघितलं तर राज्यावर कर्ज वाढताय वगैरे असे अनेक मुद्दे त्यांनी मांडले आहेत आता दादा त्याच्या संदर्भात सांगतील किंवा एकच आकडा जाणीवपूर्वक आपल्यापुढे ठेवतो की अर्थव्यवस्थेमध्ये किती वाढ झाली तर २०१३ १४झाली आपला जीएसटी आपली अर्थव्यवस्था हीच १६लाख कोटींची होती आज आपली अर्थव्यवस्था ३५ लाख कोटींची झाली म्हणजे गेल्या दहा वर्षांमध्ये अडीच पटीपेक्षा जास्त आपली अर्थव्यवस्था झालेली आहे त्यामुळे मी कर्जाच्या संदर्भात या ठिकाणी सांगत नाही दादा की आकडेवारी आपल्याला सांगतीलच पण मी एवढेच सांगू शकतो की आजही देशाच्या सगळ्या राज्यांच्या अर्थव्यवस्थेच्या तुलनेत असे म्हणणार नाही आम्ही श्रीमंत आहोत पण बॅलन्स अर्थव्यवस्था जर कोणाची असेल तर ती महाराष्ट्राची आहे हे मात्र या ठिकाणी नमूद केलं पाहिजे

विजय वडेट्टीवार यांच्यावर हल्लाबोल

आज आमच्या विरोधी पक्षनेते वडेट्टीवर साहेबांनी एनसीआरबीच्या अहवालाचा देखील अहवाला दिला तर ठीक आहे काही काळात त्यांचा काही काळ असा होता तरी एन सी आर बी चा अहवाल कसा वाचायचा हे देखील कधीतरी शिकले पाहिजे एनसीआरबीमध्ये एकूण गुन्हे कुठल्याही कॅटेगरी चे जे असतात प्रत्येक लोकसंख्या हे किती आहे याच्या आधारावर त्याचा आकलन होत असतो हे आपण जर बघितलं तर आता एकूण गुन्ह्यांचे विचार केला तरी 2020 स*** तीन लाख ९४ हजार होते ते २२ मध्ये तीन लाख ७४०० झाल्या पण मी नेहमी सांगतो पुढे कमी झाले जास्त झाले संख्येचा प्रश्न नसतो आता लोक संख्येचा जर विचार केला तर काही बोलले परभणी बोलले अजून विरोधी पक्ष नेते बोलले बाकीचे नेते बोलले की महाराष्ट्र हा दुसरा क्राईम मध्ये ही वस्तुस्थिती नाहीये लोकसंख्येचा विचार केला तर आपण देशामध्ये आठव्या क्रमांकावर म्हणजे काय फार घोषणाला असं म्हणत नाही पण आपण आठव्या क्रमांकावर आपण जर कुणाचा विचार केला केक अतिशय महत्त्वपूर्ण गुन्हा मानला जातो तर त्यात महाराष्ट्र सतराव्या क्रमांकावर आहे


आपण जर महिलांवरच्या पुण्याचा विचार केला तर त्याच्यामध्ये देखील आपण राजस्थान याची लोकसंख्या आपल्या अर्धी आहे तिथे ६३५६ बैलांवरचे हल्ले वगैरे आहेत ओरिसा जो अगदी छोटासा राज्य आहे तिथे ४३३आहे एकूण सगळ्या राज्याचे न सांगता त्याला सभागृहात सांगावच लागेल फक्त थोडं आमच्या विरोधी पक्ष नेत्यांना आधीच थोडी माहिती आमच्याकडे गेली पाहिजे म्हणून तुमच्या समोर सांगतोय कारण किमान तुमच्या बातम्या पाहून किंवा वाचून ते योग्य प्रकारे त्या ठिकाणी सभागृहात मांडतील तर त्यातही महाराष्ट्र हा सातव्या स्थानावर आहे त्याच्यानंतर आपण जर या ठिकाणी बघितलं तर एकूण मी सांगितलं बलात्कार झोप अतिशय प्रकारचा या ठिकाणी पुन्हा आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रात १२ व्या क्रमांकावर आहे त्याच्यानंतर आपण वगैरे जो विषय सातत्याने मांडला जातो त्याच्यामध्येही महाराष्ट्र सातव्या क्रमांकावर आहे हरियाणा आसामोरिसा मध्य प्रदेश राजस्थान उत्तराखंड वगैरे अनेक राज्य हे आपल्यापेक्षा पुढे आहेत त्यामुळे एकूणच एनसीआरबीचा रिपोर्ट कसा वाचला पाहिजे या संदर्भातला प्रशिक्षण देखील आमच्या विरोधी पक्षाला या ठिकाणी देण्याची आवश्यकता आहे

खरं म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यांना देखील या ठिकाणी मुलाचे अजित दादा देखील बोलतील आणि आपल्याला विधानसभेमध्ये बऱ्याच गोष्टींची उत्तर देखील द्यायची आहे एकच गोष्ट या निमित्ताने मी सांगतो की काही बॅनर लागलेले आम्ही बघितले की दहा दिवस अधिवेशन आता खरं म्हणजे ज्यांनी नागपुरात अधिवेशन घेतलं नाही ते सांगून राहिले १० दिवस अधिवेशन त्यांना पहिले माझा प्रश्न आहे आम्ही रोज म्हणायचो नागपूरच्या अधिवेशन घ्या अधिवेशन घ्या पण नागपूरचा अधिवेशन घ्यायची नागपूर अधिवेशन व्हायचं नाही त्यामुळे त्यांनी नागपुरात अधिवेशन घेतलं नाही आणि आम्ही तर बीएससी मध्ये देखील सांगितलं की 19 तारखेला आपण पुन्हा बीएससी घेऊ आणि त्या दिवशी किती कामकाज आपल्याला झालाय किती व्हायचंय असं सगळं अंदाज घेऊ आणि त्याच्यानंतर त्याचा निर्णय करू त्यामुळे मला असं वाटतं की पहिल्यांदा आरशात पाहिलं पाहिजे आणि त्याच्यानंतर त्यांनी बोललं पाहिजे सत्तारूढ पक्ष सर्व प्रकारच्या चर्चा करता आम्ही तयार आहोत आम्हाला असं वाटतं की सभागृहामध्ये चर्चा झाली पाहिजे याचं कारण शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत आरक्षणाचे प्रश्न आहेत या सगळ्या प्रश्नांवर सकारात्मकतेने जाण्याकरता माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये आमचा सत्तारूढ पक्ष हा पूर्णपणे तयारी मध्ये आहे.

हे ही वाचा: 

हिवाळ्यात शरीर उबदार ठेवायचे असेल तर रोज खा अंडी, परंतु दिवसात किती अंडी खाऊ शकता?

महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर राज्यपालांसह मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यानी केले अभिवादन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Latest Posts

Don't Miss