शिवसेनाभवनातून उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद

कालच आपण शिवसेनेचा ५७ वा वर्धापनदिनी साजराकरून सभेचं आयोजन केलं होत आलेले आणि त्याआधी वरळी मध्ये शबीर देखील पार पडला होता.

शिवसेनाभवनातून उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद

कालच आपण शिवसेनेचा ५७ वा वर्धापनदिनी साजराकरून सभेचं आयोजन केलं होत आलेले आणि त्याआधी वरळी मध्ये शबीर देखील पार पडला होता. आणि तेव्हा आपण अनेक मुद्यांना हात देखील घातला. आत्ताच सरकार अजूनही निवडणूक घेत नाहीये. लोकांची कामे करायची कशी असा प्रश्न आता उभा येऊन ठाकला आहे. आता येत्या आगामी निवडणुकीच्या तोंडावर मुबईच्या माजी आमदारांची बैठक घेण्यात येत आहे. मुंबई मधल्या माजी नरगरसेवकांची बैठक देखील घेण्यात आली. मुंबई महापालिकेही निवडणूक आज होतील परवा होतील परंतु अजून देखील निवडणूक जाहीर केल्या नाहीत.

गेले काही महिने महापालिकेतील भ्रष्टाचाराची जोरदार चर्चा सुरु आहे. अशातच काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौकशी समिती स्थापनेची घोषणा केली. दरम्यान, या प्रकरणी उद्धव ठाकरे यांनी १ जुलैला महापालिकेवर विराट मोर्चा काढणार असल्याची माहिती दिली. तसेच सध्याचं सरकार बेकायदेशीर आहे. मुंबईला मायबाप उरलेल नाही.अशी टीका ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली. काही ना काही कारणानं पालिकेची उधळपट्टी सुरु आहे. मंत्र्यांवरील भ्रष्टाचाराची चौकशी होत नाही. मंत्र्यांना क्लिनचीट देण शिंदे सरकारकडून सुरु आहे.

पालिकेच्या तिजोरीतून अमाप पैशाची उधळपट्टी सुरु आहे. पालिकेतील पैसा खर्च होत आहे. नगरसेवकांच्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत विविध घटनेवर भाष्य केलं. सध्याचं सरकार बेकायदेशीर आहे. मुंबईला मायबाप उरलेल नाही. बऱ्याच दिवसानंतर नगरसेवकांशी संवाद साधला. महापालिकेत जो भ्रष्टाचार झाल्या त्या प्रकरणी १ जुलैला महापालिकेवर विराट मोर्चा काढणार आहे. आदित्य ठाकरे या मोर्चाच नेतृत्व करणार आहेत. अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली.

हे ही वाचा:

Rakhi Sawant ने केला नवा ट्रेंड सुरु? आदिलपासून घटस्फोट घेत साजरा केला क्षण

All India Cine Workers Association ने केली नरेंद्र मोदींकडे मागणी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version