सकारात्मक कार्यक्रमाला आले तर सकारात्मकच बोलणार, प्रीतम मुंडेंनी राजकीय भाष्य टाळलं

अतिशय सुंदर मार्गदर्शन काही मान्यवरांनी (dignitaries) केलं. हा एक सकारात्मक कार्यक्रम आहे.त्यामुळे सकारात्मक चर्चा कराव्यात असं माझं म्हणणं असल्याचं, त्यांनी म्हटलं.

सकारात्मक कार्यक्रमाला आले तर सकारात्मकच बोलणार, प्रीतम मुंडेंनी राजकीय भाष्य टाळलं

सध्या राज्याच्या राजकारणात (In state politics) तणावाचं वातावरण (Stressful atmosphere) पाहायला मिळत आहे. त्यातच खासदार प्रीतम मुंडे (MP Pritam Munde) यांनी सकारात्मक कार्यक्रमाला (positive program) आले तर सकारात्मकच बोलणार (speak positively), असं म्हणत राजकीय (Political) गोष्टींवर प्रतिक्रिया (reaction) देणं टाळल्याचं (Avoided) दिसून येतेय. प्रीतम मुंडे या नाशिक (Nashik) मध्ये एका प्रोफेशनल कार्यक्रमा (Professional programs) साठी उपस्थित (present) होत्या. त्यावेळी यांनी तेथील विध्यार्थाना (Students) संबोधित (Addressed) केले. त्यानंतर त्यांनी मीडियाशी (media) संवाद साधला. यावेळी त्या बोलल्या,अतिशय सुंदर मार्गदर्शन काही मान्यवरांनी (dignitaries) केलं. हा एक सकारात्मक कार्यक्रम आहे.त्यामुळे सकारात्मक चर्चा कराव्यात असं माझं म्हणणं असल्याचं, त्यांनी म्हटलं.

यावेळी त्या बोलल्या,”या कार्यक्रमात मी विद्यार्थ्यांना संदेश (message) देण्याचं काम करत केलं. महापुरुषांना (great men) जातीचे (caste) लेबल (label) लावता कामा नये. यामुळं संकुचित वृत्ती (narrow mindedness) विद्यार्थ्यांसमोर येईल. एखादा व्यक्ती महापुरुषाच्या श्रेणीत जाऊन बसतो, कारण ती व्यक्ती एखाद्या समाजाचा (society) किंवा धर्माचा (religion) विचार करत नाही. महापुरुष हे अनेक पिढ्यांसाठी (generations) चांगल काम (good job) करून ठेवतात, असं प्रीतम मुंडे यांनी सांगितलं.

या पुढे त्यांनी असंही म्हणाल्या कि,” महापुरुषांविषयी सर्वांनाच आदरभाव (respect) असतो. एखाद्या महापुरुषाला त्यांच्या समाजापुरतं मर्यादित (Limited)केलं जात असेल, तर तो त्या महापुरुषाच्या कामाविषयी कृतघ्नतेचा भाव (A feeling of ingratitude) आहे, असं मला वाटते. महापुरुषाला जातीपुरतं मर्यादित ठेऊ नका(Don’t limit a great man to caste),असं त्यांनी माध्यमांच्या माध्यमातून सांगितलं. राजकारणासाठी महापुरुषांचा वापर केला जात असल्याचं दिसून येते (It is seen that great men are being used for politics), या पार्श्वभूमीवर त्यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली. प्रीतम मुंडे प्रोफेशनल कार्यक्रमाला आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी सकारात्मक कार्यक्रमाला आली असल्यानं सकारात्मकचं बोलणार, असं सांगत राजकीय भाष्य करणं टाळलं(Avoided making political comments).

हे ही वाचा:

शिक्षिकेने वर्गात केला शिव तांडव, वर्गातली मुलेही थिरकली…

शरद पवार देवेंद्र फडणवीस ‘या’ कार्यक्रमासाठी एकाच मंचावर

या दिग्गज भारतीय क्रिकेटपटूने रोहित शर्मावर उपस्थित केले अनेक प्रश्न, म्हणाले- असा कर्णधार असावा का…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version