काँग्रेस पक्ष बेरोजगारांना दर महा ३००० रुपये आणि पदवीधरानिया १५०० रुपये देणार असल्याचा राहुल गांधी ह्यांनी सांगितलं .

लवकरच कर्नाटक येथे निवडणूक जाहीर होणार आहेत त्यासाठी सर्व पक्ष जोरात तयारीला लागले आहे. कर्नाटक मध्ये काँग्रेस पक्षाला चांगलीच आशा दिसून येत आहे

काँग्रेस पक्ष बेरोजगारांना दर महा ३००० रुपये आणि पदवीधरानिया १५०० रुपये देणार असल्याचा राहुल गांधी ह्यांनी सांगितलं .

लवकरच कर्नाटक येथे निवडणूक जाहीर होणार आहेत त्यासाठी सर्व पक्ष जोरात तयारीला लागले आहे. कर्नाटक मध्ये काँग्रेस पक्षाला चांगलीच आशा दिसून येत आहे .त्यामुळेच तिथल्या सर्व नेत्यांनी जय्यत तयारी सुरु केली आहे . बेळगाव मध्ये झालेल्या सभेत राहुल घांदी ह्यांनी बेरोजगारांना दोन वर्षासाठी ३००० देण्याची ग्वाही दिली आहे. “बेरोजगारी कमी करण्यासाठी केंद्र सरकार काहीही करत नाही. त्यामुळेच काँग्रेस पक्ष बेरोजगार पदवीधरांना दोन वर्षांसाठी दरमहा 3,000 रुपये आणि पदविकाधारकांना दोन वर्षांसाठी 1,500 रुपये प्रति महिना देणार आहे.” अस राहुल गांधी आपल्या भाषणात बोलत होते.

कर्नाटक मध्ये दहा लाख नोकऱ्या उपलब्ध करून देणार-
राहुल घनधींनी तरुणांना दहा लाख खासगी नोकऱ्या उपलब्ध करून देण्याचे देखील आश्वासन डाय आहे. त्यासोबतच अडीच लाख सरकारी पद भरण्याचे सांगितले आहे. हे सान्गताना त्यांनी मोदी सरकारवर सुद्धा हल्ला चढवला , ते म्हणाले कि कर्नाटक सरकार हे नुसते कमिशन खाणारे सरकार आहे . काम करून घेण्यासाठी ते ४० टक्के कमिशन घेतात. त्यांना कॉन्ट्रॅक्टरानि पत्र लिहिले त्यावर देखील त्यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. भाजाप नेत्याच्या मुलाकडून आठ कोटी जप्त झाले तरी त्यावर देखील कारवाई करण्यात आली नाही. राज्यात काँग्रेसचे सरकार आल्यास दहा लाख तरुणांना रोजगार दिला जाईल आणि अडीच लाख सरकारी पदेही भरली जातील, अशी मोठी घोषणा राहुल गांधी यांनी केली. महिलांना दरमहा दोन हजार रुपये आणि गरीब कुटुंबांना दहा किलो तांदूळ देणार असल्याचंही ते म्हणाले.

 

हे ही वाचा : 

Amruta Fadnavis आणि Priyanka Chaturvedi यांच्यात ट्विटर वॉर

शेतकरी जगला तरच राज्य जगेल, राज्यातला शेतकरी हवालदिल, अजित पवार

ठाण्यातील घोडबंदर रोडचे नाव बदलून ‘वीर चिमाजी आप्पा मार्ग’ करा, शक्तिमान फेम अभिनेता मुकेश खन्ना यांची आयुक्तांकडे मागणी

Exit mobile version