राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच कार्यक्रमात

दोन ठाकरे बंधू एकत्र एकाच मंचावर भेटल्यामुळे राजकीवर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच कार्यक्रमात

दोन ठाकरे बंधू एकत्र एकाच मंचावर भेटल्यामुळे राजकीवर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. अनेक दिवसांपासून ज्या वेगाने राजकरण बदलताना दिसत आहे. त्यात असं ठाकरे बंधूनच ऐकत्र दिसणं या मूळे घडामोडीना चांगलाच वेग आला आहे.

शिवसेनेत फूट पडल्यापासूनच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावं, अशी इच्छा राज्यभरातील शिवसैनिक आणि मनसैनिकांकडून केली जात आहे. राज्याच्या राजकाणात नाही, मात्र आज एका कौटुंबिक कार्यक्रमात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. राज ठाकरे यांच्या भाच्याच्या साखरपुड्यात हे दोन्ही भाऊ एकाच फ्रेममध्ये दिसून आले. आज मुंबईतील दादरमध्ये राज ठाकरे यांच्या भाच्याचा साखरपुडा समारंभ पार पडला. याच कौटुंबिक कार्यक्रमात राज ठाकरे आणि उद्धव ठाकेर एकत्र आले होते.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शिवसेना (Shiv Sena) ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) एकत्र आलेच. निमित्त होतं, राज ठाकरेंच्या भगिनी जयवंती आणि अभय देशपांडे यांच्या मुलाच्या साखरपुड्याचं. राज ठाकरेंचा भाचा यश देशपांडेच्या साखरपुड्याच्या निमित्तानं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले होते. या साखरपुडा समारंभासाठी संपूर्ण ठाकरे कुटुंब उपस्थित होतं. मुंबईतील दादर येथील एका सभागृहात हा साखरपुडा समारंभ पार पडला आहे. मुंबईतील दादर येथील एका सभागृहात हा साखरपुडा समारंभ पार पडला.

याच कौटुंबिक कार्यक्रमात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र दिसून आल्याचं दिसून आलं आहे. काहींना काहीकार्यक्रमात हे ऐकत येत असतात सम्पूर्ण कुटूंब कार्क्रमाला एकत्र असत. पण यात कोणतीही राजकीय बाब समोर आलेली नाही या मुले या भेटीमागचं कारण राजकीय नाही असं समजत आहे. येणाऱ्या निवडणुकीत राज आणि उद्धव ऐकत्र पाहायला मिळनार का हे पाहावं लागलं

हे ही वाचा:

कोरोना जेएन-वन व्हेरिएंट: मुख्यमंत्र्यांकडून आरोग्य यंत्रणेच्या सज्जतेचा आढावा

शिंदे गटाच्या ‘या’ नेत्यांनी केला मोठा दावा, निवडणुका धनुष्यबाणावर…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version