spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

२०१४ ते २०१९ मध्ये आम्ही जेवढा निधी आणला तेवढा अमित देशमुखांनी कधीच आणला नाही – संभाजी निलंगेकर

आज पत्रकारांशी बोलताना संभाजी पाटील निलंगेकर यांनी अमीत देशमुख यांच्यावर साडेतोड हल्ला चढवला. ते म्हणाला कि ज्यांना आपल्या मतदारसंघात असाध्य मुताऱ्या मांधाता आल्या नाही त्या देशमुखांनी आतापर्यंत किती निधी आणलाय?

आज पत्रकारांशी बोलताना संभाजी पाटील निलंगेकर यांनी अमीत देशमुख यांच्यावर साडेतोड हल्ला चढवला. ते म्हणाला कि ज्यांना आपल्या मतदारसंघात असाध्य मुताऱ्या मांधाता आल्या नाही त्या देशमुखांनी आतापर्यंत किती निधी आणलाय? असं म्हणत संभाजी पाटील निलंगेकर ह्यांनी माजी पालक मंत्री आमदार अमित देशमुख ह्यांना टोला लगावला. पुढे निलंगेकर ह्यांना आव्हाहन देत देशमुख म्हणाले कि आम्ही २०१४ ते २०१९ मध्ये आणलेल्या निधीची तुलना तुमच्या संपूर्ण इतिहासाची करून पहा . असं थेट आव्हाहन संभाजी पाटील निलंगेकर ह्यांनी माजी पालकमंत्री अमित देशमुख ह्यांना दिल आहे. ते काळ रविवारी निलंगा येथील पत्रकार परिषदेत बोलत होते त्यावेळी त्यांनि थेट अमित देशमुखांना फैलावर घेतलं

पुढे बोलताना ते असाही म्हणाले कि २०१४ ते २०१९ ह्या कला भाजपाची सत्ता होती. त्याकाळात प्रत्येक मतदार संघात भरगोस निधी आला त्यामुळे अनेक एकमे मार्गी ;आगळी पण सत्ता बदलली आणि अडीच वर्षात विकास निधी कमी झाला आणि त्यात न निलंगा तालुक्यावर अमित देशमुख ह्यांनी कायमच अन्याय केला आहे. निलंगेकरांचा तर कायम दुस्वास केला आहे. आतापर्यंत अमित देशमुख अनेक वेळेस सत्तेत होते परंतु त्यांना सध्या मुताऱ्या देखील बांधता आल्या नाही आमी सातेत आल्या नंतर आम्ही त्या बांधल्या . त्यांच्या काळात आणलेला निधी आणि मी आणलेला निधी ह्यात जमीन अस्मानाचा फरक आहे . नीट तपासून बघितलं तर नक्की कळेल

संभाजी पाटील निलंगेकर पुढे बोलताना म्हणाले की, “मागचा माझा इतिहास काढून पाहा. जेवढा निधी मी लातूरला दिलाय ना, मी कोणाच्या खोलात नाही जात. मागचा सगळा इतिहास काढा आणि 2014 मधला भाजपच्या काळातील सरकारचा इतिहास काढा. माझं जाहीर आव्हान आहे तिथल्या आमदाराला. त्यांनी माझ्यासोबत बसावं आणि 2014 आणि 2019 सालचा इतिहास काढावा आणि सांगावं निधी कधी, कोणत्या साली जास्त आलाय. त्यांच्या संपूर्ण काँग्रेसच्या कालावधीत जेवढा निधी आला नाही, तेव्हा आम्ही आमच्या सरकारच्या काळात आणलाय.” पुढे बोलताना ते म्हणाले की, “साध्या मुताऱ्या बांधणं त्यांना जमलं नाही, आमच्या सरकारच्या काळात आम्ही बांधून दिल्यात त्या मुताऱ्या.”

हे ही वाचा :

Exclusive, कसब्याच्या पोटनिवडणुकीच्या खळबळजनक निकालावर, जेष्ठ पत्रकार शैलेंद्र परांजपे आणि अभिजित ब्रम्हनातकर म्हणाले…

मार्च महिन्याच्या सुरवातीलाच महागाईचा तडाखा!, LPG सिलेंडर मध्ये ५० रुपयांची वाढ

पहाटेच्या शपथ विधीचं रहस्य अखेर अजित पवारांकडून उलगडणार, आत्मचरित्र लिहिन…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss