spot_img
Tuesday, September 24, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

‘खोटी कारवाई, खोटे पुरावे’, म्हणत संजय राऊतांनी केले ट्विट

“खोटी कारवाई, खोटे पुरावे”, म्हणत संजय राऊतांनी नुकतीच काही ट्विटस केली आहेत.

मुंबई: पत्रचाळ प्रकरणी दोनदा समन्स बजावल्यानंतरही संजय राऊत चौकशीला उपस्थित न राहिल्यामुळे आज सकाळी सात वाजता ईडीने शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरावर धाड टाकली आहे. प्रार्थमिक माहितीनुसार, संजय राऊत यांच्या घराची झडती घ्यायला ईडीने सुरुवात केली असून, झडतीदरम्यान सापडलेली काही कागदपत्रे ईडीने ताब्यात घेतली आहेत.

काय म्हणाले संजय राऊत?

ईडीने संजय राऊत यांच्या घरावर छापा टाकताच. ईडीच्या या कारवाईला विरोध करत  “खोटी कारवाई, खोटे पुरावे”,  म्हणत संजय राऊतांनी नुकतीच काही ट्विटस केली आहेत.

 

 

Latest Posts

Don't Miss