spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

बंगालमधील दंगल भाजपकडून (sponcer) संजय राऊत यांचे मोठे वक्तव्य 

बंगालमधील दंगल भाजपकडून (sponcer) संजय राऊत यांचे मोठे वक्तव्य 

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिग्रीचा मुद्दा विरोधकांनी चांगलाच उचलून धरलाय. आता संजय राऊत यांनी देखील मोदींना ट्विटच्या माध्यमातून टार्गेट केलं आहे. गुजरात हायकोर्टाने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendta Modi) यांची डिग्री सार्वजनिक करण्याचा आदेश रद्द ठरवल्यानंतर विरोधकांनी हा मुद्दा धरला ठेवला आहे. देशाच्या पंतप्रधानांना आपली डिग्री दाखवण्याची लाज का वाटावी, असा सवाल विरोधकांकडून करण्यात येतोय. तसेच बंगालमध्ये जी दंगल घातडत आहे ती दंगल भाजपकडून स्पॉन्सर केली जात आहे असे मोठे वक्तव्य उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. अशी माहहती त्यांनी सकाळी सकाळी प्रसारमाध्यमांसमोर व्यक्त केली.

हे ही वाचा : 

उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल, पक्षाचं नाव बदलून भ्रष्ट जनता पार्टी…

उद्धव ठाकरे यांची सभेला सुरुवात; जनसमुदायाची अलोट गर्दी

अशोक चव्हाण यांनी बहर सभेत जनतेसमोर मांडले आपले मत

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss