शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानींच्या युक्तवादाला सुरवात

शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानींच्या युक्तवादाला सुरवात

आज दुपारी ४ वाजल्यापासून निवडणुकीच्या सुनावणीला सुरवात झाली आहे. आणि या युक्तिवादामध्ये कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्ती वाद सुरु केला आहे. एकनाथ शिंदे गटाची राष्ट्रीय कार्यकारणी बेकायदेशीर असल्याच त्यांनी सांगितलं. काबील सिब्बल यांच्या नंतर आता एकनाथ शिंदे यांचे वकील महेश जेठमलानी यांच्या युकीतवादाला सुरवात झाली आहे. कपिल सिब्बल यांच्या मुद्यांना फोडून काढण्याचा प्रयत्न महेश जेठमलानी यांनी केला आहे. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांच्याकडून मुख्य नेते पद हे बेकायदेशीर आहे असं सांगण्यात आलं होत. त्यावर महेश जेठमलानी यांनी सांगितलं कि, मुख्यानेतेपद हे कायदेशीर आहे. तर शिंदेच्या बंडाने शिवसेनेत फूट पडल्याचं सुद्धा जेठमलानी यांनी सांगितलं आहे. तर आता महेश जेठमलानी यांचा युक्तिवाद संपला आहे.

घटनेचं पालन आमच्याकडून करण्यात आला आहे. असं जेठमलानी यांच्याकडून सांगण्यात आला आहे. १६ मिनटं महेश जेठमलानी यांचा युक्ती वाद सुरु होता. ठाकरे गटाला प्रतिनिधी सभा घेण्याची परवानगी देण्यात येणार का? हे पाहणं अत्यंत महत्वाचं आहे.

हे ही वाचा:

कामात- जेठमलानीच्या वादात आयोगाची मध्यस्थी

Swiggy ने घेतला मोठा निर्णय, ३८० कर्मचाऱ्यांना कामावरून टाकणार काढून

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version