… तर आंबेडकर कोणासोबतच युती करू शकणार नाहीत, शिंदे गटाची प्रतिक्रिया

भाजप (BJP) आणि त्यांच्या मित्र पक्षां (friendly party) सोबत युती करणार नाही," असं म्हणत त्यांचा उद्धव ठाकरें (Uddhav Thackeray) सोबतच्या युतीचा निर्णय कायम असल्याचं जाहीर केलं.

… तर आंबेडकर कोणासोबतच युती करू शकणार नाहीत, शिंदे गटाची प्रतिक्रिया

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister of the state Eknath Shinde) आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Vanchit Bahujan Aghadi President Prakash Ambedkar) यांच्या मध्यरात्री झालेल्या बैठकी (meetings) वरून राज्यात प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची युती (Alliance) होणार का?, असे प्रश्न निर्माण झाले होते. त्यावर प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद (Press conference) घेत,”भाजप (BJP) आणि त्यांच्या मित्र पक्षां (friendly party) सोबत युती करणार नाही,” असं म्हणत त्यांचा उद्धव ठाकरें (Uddhav Thackeray) सोबतच्या युतीचा निर्णय कायम असल्याचं जाहीर केलं. त्यावर शिंदे गटा (Shinde group) ने प्रतिक्रिया दिली आहे.

शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Shinde group MLA Sanjay Shirsat) यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेविषयी प्रतिक्रिया (reaction) दिली आहे. यावेळी ते म्हणाले, “राजकारणात (In politics) आपली भूमिका (role) थोडी पुढे मागे करावी लागते. जर असे नाही केले तर मला वाटत नाही की प्रकाश आंबेडकर यांची कोणासोबत युती (Alliance) होईल. प्रकाश आंबेडकरांनी जास्त न ताणता आपली भूमिका स्पष्ट करावी. ज्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत (election) त्यांना वेगळा संदेश (the message) देता येईल. ते मोठे नेते (great leader) आहेत,” असा सल्ला (Advice) त्यांनी यावेळी दिला. पण यावरून संजय शिरसाट यांनी आंबेडकरांना सल्ला दिला कि इशारा (warning)?, असा प्रश्न (Question) उपस्थित केला जातोय.

प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत (At the press conference) म्हटलं आहे,”भाजप (BJP) ला आमचा विरोध (opposition) कायम आहे. भाजपसोबत असलेल्यांसोबत देखील आम्ही जाणार नाही. एकनाथ शिंदे यांनी भाजपची साथ सोडली (left) तर आम्ही विचार (thought) करु,”असं त्यांनी म्हटलं. तसेच येणाऱ्या निवडणुका (Elections) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या सोबत एकत्र लढवणार (Will fight together) असल्याचं पक्क (for sure) झालं आहे, फक्त एकत्र लढण्याबाबत उद्धव ठाकरे यांनी जाहीर (Announced) करणं बाकी आहे,”असंही त्यांनी स्पष्ट केलं.

हे ही वाचा:

चंद्रशेखर बावनकुळे यांचा मोठा गौप्यस्फोट, अमित देशमुख भाजपात प्रवेश करणार ?

गिरगावात झळकले तेजस ठाकरेंचं पोस्टर; आजची शांतता, उद्याचं वादळ, चर्चेला आले उधाण

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version