एकनाथ शिंदेनी केला मास्टरप्लॅन, सर्व आमदारांसह होणार अयोध्येला रवाना

एकनाथ शिंदे (eknath shinde) यांना निवडणूक आयोगानं शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण दिलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. निवडणूक आयोगानं उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला आहे . उद्धव ठाकरेंचे (uddhav thackre ) जन्मापासून नाते असलेला मूळ पक्ष आता शिंदे गटाकडे गेला आहे.

एकनाथ शिंदेनी केला मास्टरप्लॅन, सर्व आमदारांसह होणार अयोध्येला रवाना

एकनाथ शिंदे (eknath shinde) यांना निवडणूक आयोगानं शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण दिलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. निवडणूक आयोगानं उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला आहे . उद्धव ठाकरेंचे (uddhav thackre ) जन्मापासून नाते असलेला मूळ पक्ष आता शिंदे गटाकडे गेला आहे. आता एकनाथ शिंदे आपल्या सर्व आमदार आणि खासदारांना सोबत घेऊन आयोध्या दौऱ्यावर जाण्याचे पाऊल घेतले आहे. सर्व आमदारांना व खासदारांना घेऊन मुख्यमंत्री पुढच्याच आठवड्यात दौऱ्यावर जाणार आहेत अशी माहिती मिळाली आहे. शिंदे गट जेव्हा अयोध्येवरून परतेल तेव्हा तेथील महंतांनी दिलेला धनुष्यबाण राज्यभर फिरवला जाणार आहे.

सत्तांत्तराच्या या युद्धाचा निवडणूक आयोगाने धक्कादायक निर्णयानंतर राज्यातील राजकारणात एकच खळबळ उडाली आहे . शिंदे आणि ठाकरे गट एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत . या सर्व संतापजनक वातावरणात मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde ) एक मास्टरप्लॅन करण्याच्या विचारात आहेत. एकनाथ शिंदे पुढच्या आठवड्यात अयोध्येत जाणार आहेत. विशेष म्हणजे या दौऱ्यावर सर्व आमदार आणि खासदार मुख्यमंत्र्यांसह अयोध्येच्या दौऱ्यात सामील होणार आहे. एकनाथ शिंदे यांना अयोध्येतील महंत धनुष्यबाण भेट देणार आहेत.

एकनाथ शिंदे यांनी तब्बल ४०आमदारांना घेऊन शिवसेना पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर शिवसेना पक्षावर आणि चिन्हावर त्यांनी दावा केला होता. निवडणूक आयोगासमोर याची लढाई सुरु होती. धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हे नाव देखील एकनाथ शिंदे यांना मिळालं आहे. त्यामुळे यापुढे एकनाथ शिंदे यांचीच शिवेसना असणार कि काय असा प्रश्न उभा ठेपला आहे.यातच आता ते हा मास्टरप्लॅन (masterplan ) करू इच्छित आहेत. या बाबतीत अद्याप अधिक माहिती समोर अली नाही. परंतु शिंदे गट अयोध्येला (ayodhya) जाणार हे मात्र नक्की असल्याचे माध्यमांद्वारे सांगितले जाते.

हे ही वाचा : 

Nagpur duronto express मधून प्रवास करण्यासाठी प्रवाशांना मोजावे लागणार जास्त पैसे, १५ जूनपासून ऑनलाईन रिझर्वेशन होणार बंद

निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिवसेनेच्या मालमत्तेचे काय ?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version