उद्धव ठाकरे यांची सभेला सुरुवात; जनसमुदायाची अलोट गर्दी

संभाजीनगर अणि माझी नाळ खूप पूर्वी पासून जोडलेली आहे. माझ्या वडिलांपासून मी येत आहे. त्यामुळे मला खात्री हि होतीच जेव्हा केव्हा मी सभा हि संभाजी नगर येथे ठेवीन तेव्हा पक्ष प्रेमापोटी आणि माझ्या प्रेमासाठी अलोट जनसमुदाय हा जमलेला असेल. ८ जून ला तेव्हा मी मुख्यमंत्री होतो. संभाजी नगर मध्ये अभिमानाने आनंदाने आलो आहे.आणि हेच माझे भाग्य मी समजतो.

उद्धव ठाकरे यांची सभेला सुरुवात; जनसमुदायाची अलोट गर्दी

उद्धव ठाकरे यांची सभेला सुरुवात; जनसमुदायाची अलोट गर्दी

संभाजीनगर अणि माझी नाळ खूप पूर्वी पासून जोडलेली आहे. माझ्या वडिलांपासून मी येत आहे. त्यामुळे मला खात्री हि होतीच जेव्हा केव्हा मी सभा हि संभाजी नगर येथे ठेवीन तेव्हा पक्ष प्रेमापोटी आणि माझ्या प्रेमासाठी अलोट जनसमुदाय हा जमलेला असेल. ८ जून ला तेव्हा मी मुख्यमंत्री होतो. संभाजी नगर मध्ये अभिमानाने आनंदाने आलो आहे.आणि हेच माझे भाग्य मी समजतो. हेच ते शहर जेथे ८८ साली शिवसेनेच्या बाळासाहबांनी या देशाचे नाव औरंगाबादचे संभाजी नगर ठेवलं होत. केंद्र आणि राज्यात युतीचे सरकार होत. मविआच्या नेत्यानं केले धन्यवाद. भाजप सोबत युतीत असताना जे जमल नाही ते आपण करून दाखवले.निवडणूक आल्यानंतर मुद्दामून जातीय तेढ निर्माण करायचे आणि जनतेची फसवणूक करायची.. आणि तेव्हा मग जनतेने समजून जायचा की , निवडणूक जवळ आले आहे आणि त्यामुळेच जातीय तेढ भाजपकडून निर्माण केले जात आहे. कोणत्याही विषययाच गांभीर्य नाही, गौरव यात्रेचा उल्लेख करून महाराष्ट्रात हिंदू जन आक्रोश मोर्चा काढून लोकांचं फसवणूक केली जात आहे. हा मोर्चा शिवसेना भवन पर्यंत आणून शक्तिमान नेता च्या इलाक्यात आणून शक्ती प्रदर्शन करावं लागला मग देशाचे पंतप्रधान असून काय फायदा असा थेट सवाल त्यानं विरोधकांना केला.

उद्धव ठाकरे यांनी जहीर सभेत अलोट जनसमुदायासमोर एकाच प्रश्न विचारला कि मी कधी हिंदुत्व सोडलं आणि जर मी असं जॆल असेल तर मी आता या ठिकाणाहून निघून घरी जाऊन बसेन आणि पुन्हा तोंड दाखवणार नाही. मुख्यमंत्री झाल्यानंतर मी कधीही जातीय मतभेद निर्माण केले नाही. फक्त काँग्रेस सोबत असल्यामुळेही हिंदुतव सोडले असेल तर मुक्ती मेहबूब सोबत तुम्ही बसला होता तेव्हा तुम्ही काय सोडलं होता असा थेट सवाल विरोधकांना उद्धव ठाकरे यांनी केला. हं बोले सो कायदा असा जर होणार असेल तर तसे होणार नाही आणि हीच मस्ती गाडण्यासाठी माविआ कडून हि वज्रमूठ उभारली आहे. अनेक पदवीधर युवा वर्ग हा सुशिक्षित पदवीधर आहे आणि पदवी मिळून देखील त्यांना रोजगार उपलब्ध होता नाहीये… पदवी दाखवून देखील रोजगाराच्या संधी उपलब्ध नाहीये. या प्रश्नांना हात घालायला पाहिजे तर देशाची आणि राज्यामध्ये जातीय भेद निर्माण करून जनतेची फसवणूक होता आहे. महाविकास आघाडीचे राडकर काम करत होतअसता तुम्हाला किती अडथळे आले परंतु तुम्हाला हे सरकार तुमच्या पसंतीस पडत होतो. परंतु आता सत्तेत नसून देवही आमचा महाविकास आघाडी पक्ष अजूनदेखील आम्ही एकत्र आहोत. सत्तेपायी आम्ही कधीच एकत्र नव्हतो. असे ते भर सभेत म्हणाले.

मोदींकडून असे वक्तव्य बोलले जात आहे कि, हमारी प्रतिमा मालिन की , जा राही हे , पण यामध्ये आम्ही कधीच तुमच्या बद्दल कोणतेच उद्गार काढले नाही. आम्हाला आणि आमच्या पक्षाला जर कोणी माफिया म्हणत असेल तर आम्ही गप्पा बसून ऐकायचा त्यावर प्रत्युत्तर द्यायचे नाही असे चालणार नाही.परंतु मोदींबद्दल बोलल्यास त्यांचा अपमान ओबीसींचा अपमान असा ग्राह्य धरला जात. तर भर सभेत उद्धव ठाकरे यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्दा देखील उखरूं काढला. आणि भाजप हा भ्रष्ठाचारी पक्ष आहे असा उल्लेख उद्धव ठाकरे यांनी केला. भारतीय जनता पक्षाचे नाव बदलून भ्रष्टाचारी जनता पक्ष असे ठेवले पाहजे. सावरकरांचे जे स्वप्न होते अखंड हिंदुस्थान करायचे हे स्वप्न पूर्ण करून दाखवा. लोकशाही हि इस्त्राईल देशासारखी असायला हवी असे उदाहरण देऊन आपल्या देशात लोकशाही घडवायला हवी असे मत स्पष्ट केले. फक्त आवडता म्हणून नेत्यांना निवडून देण्यापेक्षा खऱ्या नेत्यांना काम करणाऱ्या नेत्यांना निवडून द्या म्हणजे आपल्या देशात लोकशाही जपून राहील नाही. शेतकरी आणि कामगार वर्गाचा देखील उल्लेख करुन तुमच्या मेहनतीवर आपला देश उभा आहे. तुम्हाला तुमच्या सगळ्या योजनाचा लाभ घेता येत आहे का याचा विचार तुम्ही करा? योजने अंतर्गत तुम्ही स्वतः किती लाभ घेता याचा विचार तुमहाला करता आला पाहिजे. योजने अंतर्गत कामगारांना अन शेतकऱ्यांना कोणताच लाभ घेता आला नाही हे सत्य आहे. परंतु आपल सरकार असताना या सगळ्या गोष्टींचा लाभ मिळाला होता. हे जाणत अजूनही मान्य करते. भाजपा मध्ये जर हिम्मत असेल तर मी माझ्या वडिलांचे नाव सोडणार नाही पण जर मी मोदींना सांगतो हिम्मत असेल तर मोदीमहारष्ट्रात या आपण लढू मग पुढे काय होता ते बघू ….

हे ही वाचा : 

MVA Vajramuth Sabha, हिंमत असेल तर सावरकरांना भारतरत्न द्या, अजित पवारांचं भाजपला आव्हान

अशोक चव्हाण यांनी बहर सभेत जनतेसमोर मांडले आपले मत

Maha Vikas Aghadi Vajramuth Sabha, सरकार घाबरलंय, म्हणून यात्रा काढतंय, धनंजय मुंडेंचा हल्लाबोल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version