शिवसेनेचे निवडणूक चिन्ह गोठवल्यानंतर उद्धव ठाकरेंनी दिली पहिली प्रतिक्रिया…

केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) शनिवारी दि. ८ ऑक्टोबर रोजी मोठा निर्णय घेत शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण (Shivsena Electon Symbol) गोठवलं आहे.

शिवसेनेचे निवडणूक चिन्ह गोठवल्यानंतर उद्धव ठाकरेंनी दिली पहिली प्रतिक्रिया…

केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) शनिवारी दि. ८ ऑक्टोबर रोजी मोठा निर्णय घेत शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण (Shivsena Electon Symbol) गोठवलं आहे. त्याशिवाय शिवसेना हे नाव वापरण्यास ठाकरे गट आणि शिंदे गटाला अंतरीम मनाई केली. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. यासर्व पार्शवभूमीवर नुकतीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीदेखील आपली पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

 तसेच निवडणूक आयोगाच्या निकालानंतर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. ‘खोकेवाल्या गद्दारांनी आज शिवसेना नाव आणि चिन्ह गोठवण्याचा नीच आणि निर्लज्ज प्रकार केला आहे. महाराष्ट्राची जनता हे सहन करणार नाही. ‘ लढणार आणि जिंकणारच! आम्ही सत्याच्या बाजूने! सत्यमेव जयते! असे ट्वीट आदित्य ठाकरे यांनी केले. त्याशिवाय, इन्स्टाग्रामवर हरीवंशराय बच्चन यांची ‘अग्निपथ’ ही कविता त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या फोटोसह पोस्ट केली आहे. इंस्टाग्राम पोस्ट मध्ये त्यांनी म्हंटले आहे कि, वृक्ष हों भले खड़े
हों घने, हों बड़े
एक पत्र छाँह भी
मांग मत! मांग मत! मांग मत!
अग्निपथ! अग्निपथ! अग्निपथ!

तू न थकेगा कभी
तू न थमेगा कभी
तू न मुड़ेगा कभी
कर शपथ! कर शपथ! कर शपथ!
अग्निपथ! अग्निपथ! अग्निपथ!

यह महान दृश्य है
चल रहा मनुष्य है
अश्रु-स्वेद-रक्त से
लथ-पथ! लथ-पथ! लथ-पथ!
अग्निपथ! अग्निपथ! अग्निपथ!

– Harivansh Rai Bachchan ji

हे ही वाचा:

संपलेल्या पक्षावर आम्ही बोलत नाही; ठाकरे गटाला मनसेने लगावला टोला

Shiv Sena Symbol: सर्वात मोठी बातमी! शिवसेनेचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवलं, शिवसेना पक्षाचे नावही वापरता येणार नाही

आयोगाच्या निर्णयानंतर सुषमा अंधारेंचे सूचक ट्विट म्हणाल्या, फडणवीसजी तुम्ही जिंकलात…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version