BCCI सचिव जय शहा यांची मोठी घोषणा, पुरुष आणि महिला खेळाडूंना समान मानधन दिले जाणार

BCCI सचिव जय शहा यांची मोठी घोषणा, पुरुष आणि महिला खेळाडूंना समान मानधन दिले जाणार

बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी नुकतीच एक मोठी आणि ऐतिहासिक घोषणा केली आहे. एकदिवसीय सामन्यासाठी प्रत्येकी खेळाडू ६ लाख रुपये तर , कसोटीसाठी १५ लाख आणि ती टी२० ३ लाख रुपयांचे मानधन दिले जाणार आहे. यात महिला व पुरुष दोन्ही खेळाडूंचा समावेश असणार आहे.

Exit mobile version