क्रिकेटर युझीच्या पत्नीनं नावाच्या मागील चहल आडनाव काढत पोस्ट केली शेअर

क्रिकेटर युझीच्या पत्नीनं नावाच्या मागील चहल आडनाव काढत पोस्ट केली शेअर

भारतीय क्रिकेटर युझवेंद्र चहलला गेल्या वर्षी भारताच्या T20I विश्वचषकाच्या संघातून वगळण्यात आल्यापासून त्याने खूप मोठा पल्ला गाठला आहे. त्याने स्वत:ला भारताचा पहिला-पसंतीचा फिरकी जादूगार म्हणून प्रस्थापित केले आहे आणि अलीकडच्या काही महिन्यांत तो मेन इन ब्लूसाठी महत्त्वाचा खेळाडू आहे. या 32 वर्षीय तरुणाने अलीकडेच चाहत्यांना गोंधळात टाकले कारण चहलने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. ज्यात त्याने एक फोटो पोस्ट केला होता, ज्यावर लिहिलं होतं, ‘न्यू लाईफ लोडींग’. चाहलच्या या पोस्ट नंतर धनश्रीने तिचे आडनाव आयजीवर बदलल्यानंतर. चहलच्या पोस्टची वेळ धनश्रीने तिचे नाव बदलण्याच्या हालचालीशी जुळत असताना, काही चाहते आहेत जे काही चांगल्या बातमीची अपेक्षा करत आहेत.

 जॅकलिन फर्नांडिस वर खंडणी प्रकरणी आरोपपत्र दाखल

धनश्रीनंतर चहलच्या एका इन्स्टाग्राम पोस्टनेही सवाल उपस्थित केले आहेत. चहलने खरंतर एक स्टोरी लावली यात लिहिले होते की नवीन आयुष्य सुरू होत आहे. या पोस्टवरून चाहत्यांचे अनुमान आहे की या कपलमध्ये नक्कीच काहीतरी बिनसले आहे. दरम्यान, या जोडप्याकडून अद्याप याबाबत कोणतीही गोष्ट स्पष्ट झालेली नाही. मात्र येणाऱ्या काही दिवसांमध्ये हे जरुर स्पष्ट होईल की या दोघांमध्ये काय सुरू आहे.

युझी चहल आणि त्याची पत्नी धनश्री आपल्या रोमँटिक सोशल मीडिया पोस्टमुळे कायम चर्चेत असणारी धनश्री वर्मा आणि युजवेंद्र चहलची जोडी सध्या एका विचित्र कारणामुळे चर्चेत आहे. परंतु धनश्री वर्मा हिने आपल्या इन्स्टाग्राम युजरनेममधून चहल हे अडनाव काढून टाकल्याने सर्वत्र चर्चा रंगली आहे. यापूर्वी इन्स्टाग्रामवर धनश्रीचे युजर नेम ‘धनश्री वर्मा चहल’ असे होते.

हेही वाचा : 

‘दगडीचाळ २’ मध्ये आता ‘शकील’ची एंट्री

Exit mobile version