spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

रेसिंग मध्ये बाप लेकाचा मृत्यू

गाड्यांच्या शर्यतीत अपघात झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यातच एक बातमी समोर आली आहे.

आइल ऑफ मैन टीटी ही रेसिंग नेहमीच चर्चेत ठरत असते. अनेकज या रेसिंग मध्ये सहभागी देखील होतात. पण रेसिंग मध्ये अनेकदा भरपूर अडचणींवर तसंच जीवघेणा सामना करावा लागतो. अशीच एक घटना इंग्लंड येथे घडली आहे. इंग्लंड मधील ५६ वर्षीय असणारे रोजन स्टोकटन यांनी त्यांचा २१ वर्षाच्या मुलासोबत म्हणजेच ब्रेडली सोबत या रेसिंग मध्ये सहभाग घेतला होता. त्यातल्या त्यात गाड्यांच्या शर्यतीत अपघात झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यातच एक बातमी समोर आली आहे. एका शर्यतीत वडील आणि त्यांच्या मुलाला आपला जीव गमवावा लागला आहे. या बातमीवर जगभरातून दुःख व्यक्त केलं जात आहे.

हा अपघात आयल ऑफ मॅन टीटी शर्यतीदरम्यान घडला. या इव्हेंटमध्ये रॉजर स्टॉकटन आणि त्यांचा मुलगा ब्रॅडली यांचा शुक्रवारी साइडकार रेसिंग च्या दुसऱ्या लॅपदरम्यान मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी घडली होती. रोजन स्टोकटन आणि ब्रेडली हे इंग्लंड मधील क्रेवे या शहरात राहत होते. रोजन स्टोकटन हा अनुभवी रेसर होता त्यांनी अनेक रेसिंग स्पर्धेत सहभाग घेतला होता. तर ब्रेडली चा हा पहिलाच अनुभव होता. वडील आणि मुलाच्या मृत्यूच्या बातमी नंतर क्रेवे या शहरात हळहळ व्यक्त करत आहेत. या वर्षात या रेसिंग स्पर्धेत पाच जणांनी आपला जीव गमावला आहे. आइल ऑफ मैन टीटी ही स्पर्धा आईसलँड येथे सार्वजनिक रस्त्यावर घेतली जाते.

‘ऑटोस्पोर्ट डॉट कॉम’ने दिलेल्या माहितीनुसार, या वर्षी या स्पर्धेत आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाला आहे. साइड कार ड्रायव्हर सीझर चॅनेलचा गेल्या शनिवारी 37.73 च्या रेस कोर्सवर मृत्यू झाला. रॉजर आणि ब्रॅडली होते त्याच ठिकाणी त्याचाही मृत्यू झाला. या शिवाय मार्क पर्स्लो आणि डेव्ही मॉर्गन नावाच्या ड्रायव्हरचाही मृत्यू झाला होता. आम्ही तुम्हाला सांगतो की ही ‘आयल ऑफ मॅन टीटी’ शर्यत बेटावरील सार्वजनिक रस्त्यावर होते.

Latest Posts

Don't Miss