फिफानं भारतावर बंदी घालत केली मोठी कारवाई

फिफानं भारतावर बंदी घालत केली मोठी कारवाई

“तृतीय पक्षांच्या अवाजावी प्रभावासाठी” जागतिक प्रशासकीय मंडळाने आज मंगळवारी भारताला निलंबित केले आणि ऑक्टोबर पर्यंत होणाऱ्या अंडर १७ महिला विश्वचषक स्पर्धेच्या यजमान पदाचा हक्क देखील काढून घेतला आहे. अखिल भारतीय फुटबॉल महासंघ फिफा (Federation Internationale de Football Association) ने 85 वर्षाचा इतिहासात बंदी घातली आहे. ही पहिलीच वेळ आहे फिफा परिषदेच्या ब्युरो ने एकमताने अखिल भारतीय फुटबॉल महासंघाला तृतीय पक्षाच्या आवाज जावी प्रभावामुळे तत्काळ तीलंबित केले आहे, जे फिफाच्या नियमाच्या गंभीर उल्लंघन आहे. तिसऱ्या पक्षाकडून होत असलेल्या हस्तक्षेपाच्या मुद्द्यावरून फिफाने ही मोठी कारवाई केली आहे.

देशाच्या बर्फाच्छादित डोंगररांगांपासून ते समुद्राच्या तळापर्यंत फडकला तिरंगा

फिफाने एका निवेदनात म्हटले, “एआय एफएफ कार्यकारी समितीचे अधिकारी रद्द झाल्याने आणि एआयएफएफ (All India Football Federation) प्रशासनाचे एआयएफएफ च्या दैनंदिन कामकाजावर पुन्हा नियंत्रण प्राप्त झाल्यावर नंतर प्रशासनाची समिती स्थापन करण्याचा आदेश आल्यावर निलंबन मागे घेण्यात येईल.” असे म्हटले आहे.

शिफार ए ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच तिसऱ्या पक्षाच्या हस्तक्षेपाच्या मुद्द्यावरून निलंबित करण्याचा इशारा भारताला दिला सुप्रीम कोर्टाने भारतीय फुटबॉल फेडरेशनच्या कार्यकारी च्या निव्वळ नका घेण्यात चे निर्देश दिले होते त्यानंतर फिफाने विलंबनाचा इशारा दिला. त्यानंतर अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनच्या कार्यकालची 28 ऑगस्ट ची निवडणूक होणार आहेत याप्रकारे 17 ऑगस्ट रोजी सुप्रीम कोर्टात या प्रकरणाची सुनावणी करण्यात येईल.

हेही वाचा : 

विशाल देशाच्या नावांचा आहे अद्भुत इतिहास

Exit mobile version