spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img
घरक्रीडा
घरक्रीडा

क्रीडा

क्रिकेटच्या मैदानातच दोन खेळाडूंची हाणामारी; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

क्रिकेट हा खेळ नेहमीच चर्चेत असतो. याच खेळासंबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. अनेकदा सोशल मीडियावर खेळाडूंचे व्हिडिओ तुफान व्हायरल होत असतात. केव्हा ते व्हिडिओ गमतीशीर असतात तर कधी त्यात खेळाडूंमधील बाचाबाची (Cricket Fight)पाहायला मिळते. मात्र खेळाडूंमध्ये हाणामारी, मारामारीच्या घटना बऱ्याच कमी पाहायला मिळतात. पण सध्या सोशल मीडियावर जो व्हिडिओ व्हायरल होत आहे तो पाहून तुम्ही चकित व्हाल. दोन खेळाडूंमध्ये भांडण होऊन विषय अगदी हाणामारीपर्यंत पोहचलेला दिसत...

T20 World Cup 2022 : जसप्रीत बुमराहच्या जागी ‘या’ गोलंदाजाचा टीममध्ये समावेश

मागच्या काही दिवसांपासून भारतीय क्रिकेट (Indian Cricket) वर्तुळात जसप्रीत बुमराहच्या जागी कोणाला संधी मिळणार? याची चर्चा सुरु होती. विविध तर्क-वितर्क लढवले जात होते. अखेर...

IND vs PAK: भारतीय गोलंदाज बाबर आणि रिझवानला कसे सामोरे जातील, माजी अष्टपैलूने दिला हा खास सल्ला

किस्तानने ट्रायसिरीजच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा पराभव केला. त्यामुळे येत्या १६ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या टी २० वर्ल्डकपपूर्वी पाकिस्तान संघाचा आत्मविश्वास दुणावला असणार. पाकिस्तानने १६४ धावांच्या...

T20 World Cup: दुसऱ्या सराव सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा ३० धावांनी पराभव, राहुलच्या खेळीवर पाणी फेरले

वेस्टर्न ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या सराव सामन्यात भारताला ३० धावांनी पराभव स्वीकारावा लागलाय. दरम्यान, १६३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया वेस्टर्नच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजाच्या नाकी नऊ...

भारतीय महिला संघाचा रेकॉर्ड कायम; भारत-पाकिस्तान फायनल होणार?

महिला आशिया कपच्या पहिल्या सेमी फायनल सामन्यात भारताने थायलंडचा ७४ धावांनी पराभव करत अंतिम फेरी गाठली. भारताने थायलंडसमोर १४९ धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र...

T20 World Cup : विराट कोहली आणि इतर खेळाडू ऑस्ट्रेलियामध्ये चिल करताना, केला सुंदर फोटो शेअर

अवघ्या काही दिवसांवर टी-२० विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. तर, भारतीय संघ ऑस्ट्रेलियात पोहोचला आहे. संघाने येथे पहिला सराव सामना जिंकला आहे. पण पहिल्या सराव...
92अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा

Hot Topics