spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img
घरक्रीडा
घरक्रीडा

क्रीडा

क्रिकेटच्या मैदानातच दोन खेळाडूंची हाणामारी; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

क्रिकेट हा खेळ नेहमीच चर्चेत असतो. याच खेळासंबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. अनेकदा सोशल मीडियावर खेळाडूंचे व्हिडिओ तुफान व्हायरल होत असतात. केव्हा ते व्हिडिओ गमतीशीर असतात तर कधी त्यात खेळाडूंमधील बाचाबाची (Cricket Fight)पाहायला मिळते. मात्र खेळाडूंमध्ये हाणामारी, मारामारीच्या घटना बऱ्याच कमी पाहायला मिळतात. पण सध्या सोशल मीडियावर जो व्हिडिओ व्हायरल होत आहे तो पाहून तुम्ही चकित व्हाल. दोन खेळाडूंमध्ये भांडण होऊन विषय अगदी हाणामारीपर्यंत पोहचलेला दिसत...

BCCI President Election : सौरव गांगुलीच्या जागी ‘हे दिग्गज’ बनू शकतात बीसीसीआयचे नवे अध्यक्ष

सौरव गांगुली सध्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष आहेत आणि त्यांचा ३ वर्षांचा कार्यकाळ या वर्षी संपत आहे, गांगुलीच्या भवितव्याबद्दल आणि बीसीसीआयच्या पुढील अध्यक्षाविषयी...

IND VS SA: नाणेफेक जिंकत दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाजीचा निर्णय

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा वनडे सामना आज रांची येथे खेळवला जात आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना दक्षिण आफ्रिकेने ९ धावांनी जिंकून...

Shahid Afridi On Ind Vs Pak: ‘धोनीमुळे टीम इंडियाची विचारसरणी… ‘, वर्ल्ड कप मॅचपूर्वी शाहिद आफ्रिदीचं मोठं वक्तव्य

भारत आणि पाकिस्तान यांच्यात २३ ऑक्टोबर रोजी टी-20 विश्वचषक सामना होणार आहे. ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे होणाऱ्या या सामन्याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. सामन्यापूर्वी दोन्ही...

Womens Asia: भारताचा बांग्लादेशवर ५९ धावांनी दणदणीत विजय

आशिया चषकातील १५व्या सामन्यात आज भारताने यजमान बांगलादेश समोर १६० धावांचे लक्ष ठेवले होते. सिल्हेट क्रिकेट मैदानावर भारत आणि बांगलादेश संघात खेळला गेला. शफाली...

Ind vs Pak Women- पाकिस्तानने भारताचा १३ धावांनी केला पराभव

महिला आशिया कपमधील भारत पाकिस्तान हाय व्होल्टेज सामन्यात पाकिस्तानने भारताला पराभवाचा धक्का दिला. विशेष म्हणजे कालच थायलँडलने पाकिस्तानचा पराभव केला होता. त्यात पाकिस्तानने भारताचा...
92अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा

Hot Topics