spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img
घरक्रीडा
घरक्रीडा

क्रीडा

Team Indiaचा उपकर्णधार Shubman Gill ला ब्रेक, बांगलादेशविरुद्धच्या टी-20 मालिकेतून बाहेर? कारण काय…

भारतीय क्रिकेट संघ आता विश्रांतीनंतर पुन्हा एकदा मैदानात खेळण्यास सज्ज झाला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया १९ सप्टेंबर पासून बांगलादेशविरुद्ध २ कसोटी सामने आणि ३, टी-२० सामने खेळताना दिसणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार टीम इंडियाचा उपकर्णधार शुभमन गिल (Shubman Gill)ला बांगलादेशविरुद्ध २ कसोटी सामन्यानंतर विश्रांती दिली जाऊ शकते. बांगलादेशविरुद्धच्या टी-२० संघातून त्याला बाहेर ठेवले जाऊ शकते.https://youtu.be/JfJygD2RGlM?si=OZtWLFxoit-o4UjKशुभमन गिल झिम्बाब्वेनंतर श्रीलंका दौऱ्यावर गेला होता. यानंतर तो दुलीप ट्रॉफी २०२४ मध्येही खेळाला...

भारतीय महिला संघाचा इंग्लंड विरुद्ध दणदणीत विजय

पहिल्या सामन्यानंतर भारतीय महिला क्रिकेट संघाने दुसरा सामन्यांमध्ये सुद्धा दणदणीत विजय मिळवला आहे. इंग्लंडविरुद्ध झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारतीय महिला संघाने ८८ धावांनी दणदणीत...

ICC ने क्रिकेटचे नवीन नियम जाहीर, नवीन नियम या दिवसा पासून लागू होणार

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) आज आपल्या खेळण्याच्या स्थितीत अनेक बदल जाहीर केले आहेत. १ ऑक्टोबरपासून ते बदल लागू होतील. क्रिकेट प्रशासक मंडळाने चेंडू पॉलिश...

Ind vs AUS 1st T20 : ऑस्ट्रेलियाचा भारतावर ४ विकेट राखून मात

ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात ४ विकेटनी विजय मिळवला आणि ३ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia...

राशी भविष्य : २१ सप्टेंबर २०२२- तुमचे ध्येय आणि दातृत्व याची सांगड घालण्यासाठी……

मेष : आपण जर नोकरीसाठी प्रयत्नशील असाल तर आज तुम्हाला आनंदाची बातमी ऐकायला मिळेल. मुलाखतीसाठी जाणार असाल तर तिथंही उत्तम प्रतिसाद मिळेल. कौटुंबिक वातावरण...

के एल राहुलने स्लो – स्ट्राईक रेटवर मौन सोडले म्हणाला,’कोणीही परिपूर्ण नसतं’

टीम इंडियाचा उपकर्णधार केएल राहुल T-20 फॉरमॅटच्या गेल्या काही सामन्यांमध्ये आपल्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये नाही. इंडियन प्रीमियर लीगमध्ये त्याने दमदार धावा केल्या असल्या तरी दुखापतीमुळे...
92अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा

Hot Topics