spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img
घरक्रीडा
घरक्रीडा

क्रीडा

बजरंग पुनियाचे ब्रिजभूषण यांना खुले आव्हान, ‘हिंमत असेल तर हरियाणामध्ये येऊन विनेशविरोधात प्रचार करा’

कुस्तीपटू विनेश फोगट आणि बजरंग पुनिया काँग्रेस पक्षात सामील झाल्यापासून, भारतीय कुस्ती संघटनेचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग या दोघांवर हल्ला करत आहेत. बजरंग पुनियाने ब्रिजभूषण यांना खुले आव्हान दिले आहे. विनेश हरियाणा विधानसभा निवडणूक जुलाना मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर लढत आहे. त्याचा उल्लेख करून बजरंगने डब्ल्यूएफआयच्या माजी अध्यक्षांना आव्हान दिले आहे. एका मुलाखतीत बजरंग पुनियाला जेव्हा ब्रिजभूषण शरण सिंह हे विनेश फोगटच्या विरोधात प्रचार करण्यासाठी हरियाणात येणार असल्याचे सांगत असल्याचे...

भारत क्रिकेट संघाला धक्का, भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यापूर्वी ‘या’ खेळाडूला गंभीर दुखापत

भारतीय खेळाडू नवदीप सैनी दुखापतीमुळे भारत अ संघाबाहेर आहे. तो न्यूझीलंड अ विरुद्धच्या अनधिकृत एकदिवसीय मालिकेत खेळणार होता. दुलीप ट्रॉफीच्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात...

‘या’ खेळाडूने सोडली गुजरात टायटन्सची साथ, फ्रँचायझीने ट्विटरद्वारे दिली माहिती

आयपीएल (IPL) फ्रेंचाइजी गुजरात टायटन्सने शनिवारी १७ सप्टेंबर रोजी त्यांच्या ट्विटर हँडलवर एक मोठी माहिती शेअर केली. या माहितीवरून असा अंदाज लावला जात आहे...

पुर्थ्वी शॉची धडाकेबाज खेळी

भारताचा युवा क्रिकेटर फलंदाज पुर्थ्वी शॉ (Prithvi Shaw) ने जबरदस्त अशी कामगिरी केली आहे. पृथ्वी शॉने झळकावलेल्या दमदार शतकामुळे १४० चेंडूत १४२ धावा पश्चिम...

‘मुंबई इंडियन्स’ला मिळाले नवे गुरु

आय. पी. एल इंडियन प्रीमियर लीग मधील सर्वात जास्त वेळा जिंकलेला संघ म्हणजे मुंबई इंडियन. मागील वर्षी मुंबई इंडियन संघाचा खेळ हा खालावला होता...

उबरसोबतचा कटू अनुभव शेअर करताच हर्ष भोगलेला चाहत्यांनी दिला ‘उबरवर बहिष्कार घालण्याचा सल्ला…

क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांनी अलीकडेच ट्विटरवर कॅब बुकिंग अॅप, उबेरसह आलेला कटू अनुभव शेअर केला. भोगले यांनी विमानतळावर पोहोचण्यासाठी एक कॅब प्री-बुक केली...
92अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा

Hot Topics