spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img
घरक्रीडा
घरक्रीडा

क्रीडा

ICC वुमन्स टी 20 वर्ल्डकप वेळापत्रक जाहीर; भारत आणि पाकिस्तान संघ आमनेसामने

आयसीसी (ICC) वुमन्स टी 20 वर्ल्डकप स्पर्धा क्रिकेटप्रेमींना अनुभवता येणार आहे. ही स्पर्धा याआधी बांगलादेशमध्ये होणार होती. पण बांगलादेशमध्ये काही दिवसांपूर्वी राजकीय घडामोडी झाल्या आणि तिथले सर्व चित्रच बदलले. बांगलादेशमधील राजकीय स्थिती आणि हिंसाचाराच्या घटनांमुळे तिथे स्पर्धा आयोजित करणे कठीण होऊन बसले असते. त्यामुळे आयसीसीने ही स्पर्धा UAE मध्ये भरवण्याचा निर्णय घेतला. आता ही स्पर्धा शारजाह क्रिकेट स्टेडियम आणि दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवले जाणार आहे. https://youtu.be/dkwFNPAxUqs?si=VEXJtk0pNxapkf5x आता या स्पर्धेचे सुधारित...

टेनिस विश्वाला मोठा धक्का… ‘या’ खेळाडूने केली निवृत्तीची घोषणा

सेरेना विलियम्सच्या निवृत्तीच्या घोषणेतून सावरणाऱ्या टेनिस चाहत्यांना आणखी धक्का बसला आहे. टेनिस विश्वाचा राजा समजला जाणारा रॉजर फेडरर याने त्याच्या चाहत्यांना नुकताच एक धक्का...

T- 20 सामन्यासाठी ऑस्ट्रेलिया संघ भारतात दाखल

आशिया कप नंतर आता भारत आणि ऑस्ट्रेलिया टी २० सामना रंगणार आहे. टीम इंडियाविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिके खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ (India vs Australia)...

Asad Rauf : पाकिस्तानचे पंच असद रऊफ यांचे निधन, क्रिकेट जगतावर शोककळा पसरली

आयसीसीच्या एलिट पॅनेलचा भाग असलेले पाकिस्तानी पंच असद रऊफ यांचे वयाच्या ६६व्या वर्षी निधन झाले. काल बुधवारी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत...

सुप्रीम कोर्टाने दिली परवानगी… बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली, जय शहा यांचा कार्यकाळ वाढवला..!!

सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआययला बीसीसीआयच्या नियमांमध्ये बदल करण्याची परवानगी दिली आहे. न्यायमूर्ती आर एम लोढा यांच्या अध्यक्षतेखाली समितीने दिलेल्या शिफारशीच्या आधारे क्रिकेट बोर्ड प्रशासकांच्या पदाच्या...

एमसीए निवडणुकीत शरद पवार यांचा संदीप पाटील, राजू कुलकर्णी यांना आशीर्वाद

भारतीय क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या मुंबई क्रिकेटच्या अध्यक्षपदी कोण बसणार ?याकडे अख्या राज्याचे नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष लागलेलं होतं. मंगळवारी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या...
92अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा

Hot Topics