spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img
घरक्रीडा
घरक्रीडा

क्रीडा

ICC वुमन्स टी 20 वर्ल्डकप वेळापत्रक जाहीर; भारत आणि पाकिस्तान संघ आमनेसामने

आयसीसी (ICC) वुमन्स टी 20 वर्ल्डकप स्पर्धा क्रिकेटप्रेमींना अनुभवता येणार आहे. ही स्पर्धा याआधी बांगलादेशमध्ये होणार होती. पण बांगलादेशमध्ये काही दिवसांपूर्वी राजकीय घडामोडी झाल्या आणि तिथले सर्व चित्रच बदलले. बांगलादेशमधील राजकीय स्थिती आणि हिंसाचाराच्या घटनांमुळे तिथे स्पर्धा आयोजित करणे कठीण होऊन बसले असते. त्यामुळे आयसीसीने ही स्पर्धा UAE मध्ये भरवण्याचा निर्णय घेतला. आता ही स्पर्धा शारजाह क्रिकेट स्टेडियम आणि दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवले जाणार आहे. https://youtu.be/dkwFNPAxUqs?si=VEXJtk0pNxapkf5x आता या स्पर्धेचे सुधारित...

श्रीलंके विरुद्ध पाकिस्तान, आशिया टी-२० सामान्यचा अंतिम मुकाबला

सर्वांचं लक्ष आणि उत्सुकता लागली होती कि कोणता संघ आशिया कपच्या अंतिम सामन्यात पोचणार आणि कोणता संघ विजयी होणार ती उत्सुकता आता लवकरच संपणार...

एमसीएच्या निवडणुकीत कसोटी पटू संदिप पाटील- राजू कुलकर्णी, पवार- शेलार काय करणार?

देशातील नामवंत आणि अग्रगण्य असलेल्या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार? ज्याला मुंबईतल्या क्रिकेट मैदानांची नावेही माहिती नाहीत पण तरीही राजकीय वरदहस्त...

रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजच्या आधी सचिन तेंडुलकरचे झाले कानपूरमध्ये जबरदस्त स्वागत

भारतीय क्रिकेट चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी सचिन तेंडुलकर पुन्हा एकदा मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाला आहे. मास्टर ब्लास्टर रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज २०२२च्या दुसर्‍या आवृत्तीत गतविजेत्या...

ऑस्ट्रेलियाच्या खेळाडू केली, वन डे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

ऑस्ट्रेलियाचा (Australia) कर्णधार अ‍ॅरॉन फिंच (Aaron Finch) गेल्या काही दिवसांपासून खराब खेळीचा सामना करताना दिसत आहे. वनडे आणि टी-२० फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी फिंच...

विराटचे शतक पूर्ण होताच, पत्नी अनुष्काने शेअर केली खास पोस्ट

भारतीय फलंदाज विराट कोहलीने ८ सप्टेंबर २०२२ रोजी आपले ७१ वे आंतरराष्ट्रीय शतक झळकावले.त्याने अफगाणिस्तानविरुद्ध आशिया चषक २०२२च्या सुपर ४ सामन्यात शतक झळकावले.यावर सर्व...
92अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा

Hot Topics