spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img
घरक्रीडा
घरक्रीडा

क्रीडा

ICC वुमन्स टी 20 वर्ल्डकप वेळापत्रक जाहीर; भारत आणि पाकिस्तान संघ आमनेसामने

आयसीसी (ICC) वुमन्स टी 20 वर्ल्डकप स्पर्धा क्रिकेटप्रेमींना अनुभवता येणार आहे. ही स्पर्धा याआधी बांगलादेशमध्ये होणार होती. पण बांगलादेशमध्ये काही दिवसांपूर्वी राजकीय घडामोडी झाल्या आणि तिथले सर्व चित्रच बदलले. बांगलादेशमधील राजकीय स्थिती आणि हिंसाचाराच्या घटनांमुळे तिथे स्पर्धा आयोजित करणे कठीण होऊन बसले असते. त्यामुळे आयसीसीने ही स्पर्धा UAE मध्ये भरवण्याचा निर्णय घेतला. आता ही स्पर्धा शारजाह क्रिकेट स्टेडियम आणि दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवले जाणार आहे. https://youtu.be/dkwFNPAxUqs?si=VEXJtk0pNxapkf5x आता या स्पर्धेचे सुधारित...

कॉमनवेल्थ २०२२ : भारतीय कुस्तीपटूंनी पटकावली तब्बल ६ पदकं

मुंबई :- यंदाच्या वर्षी सर्व भारतीय खेळाडू हे फॉर्ममध्ये खेळत आहेत. दर दिवशी पदकं ही जिंकली जात आहेत. इंग्लंडच्या बर्मिगहम येथे सुरु कॉमनवेल्थ २०२२...

राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ : भारताच्या सुधीरने सुवर्णपदकांवर कोरले नाव

मुंबई - भारताच्या सुधीरने बर्मिंगहॅममध्ये सुरु असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पॅरा हेव्हीवेट पॉवरलिफ्टिंग या प्रकारात सुवर्णपदकांवर आपले नाव कोरले आहे. त्याच्या या सुवर्ण कामगिरीनंतर...

रोहित शर्माला गंभीर दुखापत, पुढील सामन्यात खेळण्याची शाश्वती नाही

india vs west indies : रोहित शर्माच्या दुखापतीनंतर भारत विरुद्ध वेस्ट इंडिजविरुद्ध T20 मालिकेतील उरलेल्या दोन सामन्यांमध्ये त्याच्या खेळण्याबाबत साशंकता निर्माण झाली होती. मात्र...

भारताने रचला इतिहास; लॉन बॉल स्पर्धेत महिला संघाने पटकावले सुवर्णपदक

गेल्या चार दिवसात कॉमन वेल्थ स्पर्धेत चांगली कामगिरी करत भारताने या स्पर्धांमध्ये आठवे स्थान पटकावले आहे.चार दिवसांच्या स्पर्धांनंतर, तीन सुवर्ण, तीन रौप्य आणि अनेक...

कॉमनवेल्थ गेम्समध्ये अचिंतनची सुवर्ण कामगिरी…

रविवारी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत युवा वेटलिफ्टिंग पटू अचिंत शुलीने विक्रमी कामगिरी करत भारतासाठी तिसरे सुवर्णपदक कमावले. राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये पश्चिम बंगालच्या या वीस वर्षीय खेळाडूंनी...
92अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा

Hot Topics