spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Rohit Sharma Injured फिल्डिंगदरम्यान रोहित शर्मा मैदानातून थेट रुग्णालयात, बीसीसीआयने दिली माहिती

‘टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला (Team India captain Rohit Sharma) दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात क्षेत्ररक्षण करताना अंगठ्याला दुखापत झाली आहे, बीसीसीआयचे (BCCI) वैद्यकीय पथक त्याची तपासणी करत आहे आणि सध्या त्याला स्कॅनसाठी नेण्यात आले आहे.’ रोहितच्या जागी उपकर्णधार केएल राहुल सध्या मैदानावर संघाचे नेतृत्व करत आहे.’ अशी माहिती बीसीसीआयने ट्विटरवर द्यारे देण्यात आली.

हेही वाचा : 

संजय राऊत यांनी वादग्रस्त वक्तव्य थांबवावीत नाहीतर चोक उत्तर दिल जाईल, शंभूराज देसाईंचा इशारा

ढाकाच्या शेरे बांगला नॅशनल स्टेडियममध्ये (Shere Bangla National Stadium) भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यात दुसरा एकदिवसीय सामना खेळला जात आहे. तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी भारतीय संघाला कोणत्याही परिस्थितीत हा सामना जिंकायचा आहे. मात्र, याचदरम्यान भारतीय चाहत्यांचं टेन्शन वाढवणारी माहिती समोर येत आहे. फिल्डिंगदरम्यान भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) हाताला दुखापत झाली असून एक्स-रेसाठी त्याला रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे.

Delhi MCD Election Result 2022 दिल्लीच्या राजकारणात झाला मोठा बदल ! ‘आप’च्या ट्रान्सजेंडर उमेदवाराने केला काँग्रेस उमेदवाराचा पराभव

टी२० विश्वचषक २०२२ (T20 World Cup 2022) मध्ये टीम इंडियाच्या पराभवानंतर माजी खेळाडू मोहम्मद कैफने (Mohammad Kaif) टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माचा खरपूस समाचार घेतला आहे. त्याने हिटमॅनला धावा करण्याची मागणी केली आहे. रोहित शर्मा जेव्हापासून भारतीय संघाचा नियमित कर्णधार झाला आहे, तेव्हापासून त्याची बॅट शांत आहे. त्याला सतत धावा काढता येत नाहीत. त्याच्यावर कर्णधारपदाचा दबाव निर्माण होत आहे. अशा स्थितीत टीम इंडियाच्या वरच्या क्रमांकावरील फलंदाजांना धावा कराव्या लागतील, असे मत भारताचा माजी अनुभवी खेळाडू मोहम्मद कैफने व्यक्त केले. कारण बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा पराभव त्याच्या गोलंदाजीने नव्हे तर फलंदाजीने झाला.

RBI Repo Rate Increased आरबीआय कडून रेपो व्याज दरात वाढ

Latest Posts

Don't Miss