आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेची पाकिस्तानवर मात

आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेची पाकिस्तानवर मात

सर्व क्रिकेट प्रेमी ज्या सामन्याची आतुरतेने वाट पाहत होते. तो आशियाचा अंतिम सामना काल दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळा गेला. आशिया कप वर श्रीलंकेने आपले नाव सुवर्णअक्षरात लिहिले आहे. काळ झालेल्या अंतिम सामन्यात श्रीलंकेने दिलेल्या १७१ धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानचा २३ धावांनी पराभव झाला. २० षटकांमध्ये पाकिस्तानला केवळ १४७ धावांपर्यंतच मजल मारता आली.

आशिया कपचा अंतिम सामन्यात श्रीलंकेचा पराजय निश्चित आहे असं अनेक लोकांनी भाकित ठरवले होते, पण सर्वांना श्रीलंकेने आपल्या खेळातून प्रतिउत्तर देण्यात आले. पाकिस्तान संघाचे पारडे वजनदार आहे, असं म्हटलं जात असतानाच श्रीलंका संघाने पाकिस्तान संघचा धुवा उडवला. सामना झिंकल्यार श्रीलंका संघ कडून मैदानावर आनंद साजरा करण्यात आला.


नाणेफेक जिंकून पाकिस्तानने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. श्रीलंकेनी पाकिस्तान समोर १७१ धावनाचा लक्ष समोर ठेवले. श्रीलंका संघाकडून बी. राजपसा यांनी सर्वाधिक रन बनवले ४५ चेंडू मध्ये ७१ धावा मारण्यात आल्या. राजपसा हि फलंदाजी श्रीलंके च्या विजय साठी महत्वाची ठरली आहे. या संपूर्ण वर्षात श्रीलंका पहिली फलंदाजी करून एकही सामना झिंकला नव्हता. या वर्षी श्रीलंकेने ७ वेळा प्रथम फलंदाजी केली पण सात पैकी सात सामन्यात श्रीलंकेला विजय प्राप्त झाले नव्हते. दुबईचा आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आजवर जो संघ टॉस हरला आहे विजय प्राप्त होण्यास मुश्किल झाली आहे पण काळ श्रीलंकेने टॉस हारून सुद्धा मोठ्या धावांनी विजय मिळवला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिवेशनात अजित पवारांनी धरलेल्या मौनाचे कारण आले समोर…

आशिया चषकाच्या पराभवाला नेमकं कारण काय आहेत हे पाकिस्तानचे कर्णधार बाबर आझम यांच्या कडून सांगण्यात आलं. आमचे क्षेत्ररक्षणा मध्ये कुठे तरी कमी पडलो. फलंदाजही निर्धारित लक्ष्य गाठू शकले नाहीत. पण रिझवान, नईम आणि नवाझ हे चांगले खेळ खेळे. संघ मध्ये चड उतार तर कायमच असतात. या नंतरच्या सामन्यांना मध्ये या चुका भरून काढण्याचा प्रयत्न करू असं बाबर आझम यांनी सामान्या नंतर म्हटले.

हे ही वाचा:

‘काय झाडी, काय हाटील…’ या विधाना नंतर आता सांगोला ‘गद्दार मटन थाळी’मुळे चर्चेत

‘माझ्यासाठी वाहतूक रोखू नका’ म्हणणाऱ्या शिंदेच्या दौऱ्यासाठी चक्क ‘एसटी’चा मार्गच बदलला

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिवेशनात अजित पवारांनी धरलेल्या मौनाचे कारण आले समोर…

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version